रोज किती कप कॉफी पिणे सुरक्षित? तज्ज्ञांनी केला खुलासा
अनेकांना कॉफी प्यायला आवडते, पण कॉफी पिण्यामुळे ह्रदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का अशी चिंता अनेकांना वाटत असते. पण हीच कॉफी जास्त पिणे शरीरिसाठी सुरक्षित नसू शकते.
Mar 6, 2024, 05:10 PM ISTएका तासासाठी मृत्यूच्या दारात जाऊन परतला रुग्ण; डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे सुरु झाले हृदयाचे ठोके
Heart Attack : वाढत्या वयाबरोबर हृदय कमकुवत होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण आजकाल अनेक तरुण आणि तंदुरुस्त दिसणाऱ्यांनाही हृदयविकाराचे झटके येत आहेत. अशातच नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे.
Oct 22, 2023, 10:41 AM ISTडॉक्टरांनी ठरवलं मृत, पण शव-कक्षात ठेवल्यावर ती जिवंत... नक्की असं काय घडलं
या महिलेचा मृत्यू झाला असे सांगत, डॉक्टरांनी महिलेच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये ठेवण्यासाठी सांगितले.
Feb 26, 2022, 06:48 PM ISTबाळासाहेबांच्या नाडीचे, हृद्याचे ठोके व्यवस्थित सुरू
शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणार्या डॉक्टरांनी शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचा निर्वाळा आज सकाळी दिला.
Nov 17, 2012, 12:35 PM IST