heart attack in young age

16 वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; तरुणवयातील हृदयरोग कसा टाळाल?

Heart Attack In Young Age: तरुण वयात हृदयविकाराच्या धक्क्यामुळं प्राण गमावण्याच्या प्रकरणात होत जाणारी वाढ चिंतेत टाकणारी आहे. नाशिकमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. 

Apr 15, 2024, 01:15 PM IST

हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

Sep 26, 2023, 06:36 PM IST

हसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू

एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे. 

Sep 20, 2023, 08:41 PM IST

सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना Heart Attack का येते? संशोधनात मोठा खुलासा

एका संशोधनात सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना  Heart Attack येत असल्याचा खुलासा झाला आहे. यामागची कारणे देखील या संशोधनातून समोर आली आहेत. 

Jun 12, 2023, 04:50 PM IST

VIDEO : धक्कादायक! मित्राच्या वरातील डान्स 'त्या' तरुणासाठी ठरला अखेरचा

Viral Video :  एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मित्राच्या लग्नात उत्साहात नाचणाऱ्या तरुणाला यमराजने गाठलं. आनंदाचं वातावरण क्षणातच दु:खात बदललं. या घटनेनंतर वऱ्हाडीमंडळांना एकच धक्का बसला आहे. 

Jan 19, 2023, 11:22 AM IST

जीवघेणी थंडी! गेल्या 24 तासात 16 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू, तर 8 दिवसात 114 जणांच्या मृत्यूची नोंद

कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या आठवडाभरात हार्टअटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं असून आतापर्यंत शंभरहून अधिक मृत्यूची नोंद झालीय, काय आहे यामागचं कारण, कसा कराल बचाव?

Jan 9, 2023, 05:34 PM IST

पारा घसरला... सावधान ! थंडीचा कडाका... हार्ट अटॅकचा धोका

हार्ट अटॅकच्या दोन घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, थंडीत हार्ट अटॅकचा धोक वाढू शकतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे 

Jan 7, 2023, 10:12 PM IST

Health tips: सावधान...थंडी वाढताच येऊ शकतो हार्ट अटॅक...दिसू लागतात ही लक्षणं..

हिवाळ्यात सकाळी सकाळी लवकर फिरायला जाऊ नका. चालायचे असेल तर 9 वाजल्यानंतर निघावे. जेवणात शक्य तितके कमी मीठ खा. 

Nov 27, 2022, 10:49 AM IST

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते सर्वाधिक..हृदयाची घ्या अधिक काळजी

अतिशय महत्वाचं म्हणजे हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 पटीने वाढते. त्यामुळे ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींनी थंडीत स्वतःची आणि हृदयाची अधिक काळजी घेणं खूप महत्वाचं असत. 

Nov 11, 2022, 06:26 PM IST