Heart Attack risk in winter season: नुकतचं आपण पाहिलं हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा सिद्धांत सूर्यवंशी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (sidhhanth suryavanshi death by heart attack) हृदयविकाराच्या झटक्यांच्या अनेक घटना आधीसुद्धा आपण पहिल्या आहेत. सिद्धार्थ शुक्ला, राजू श्रीवास्तव आणि बरेच कलाकार कमी वयात हार्ट अटॅकने जग सोडून गेले. (heart attack )
हिवाळा (winter 2022 ) आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन येतो. हिवाळ्यात सर्दी पडसं हे हमखास होत त्यासोबत ताप आणि इतर आजारांचा धोकासुद्धा वाढतो. पण तुम्हाला माहित आहे का, हिवाळ्यात आणखी एक मोठा धोका असतो जो तुमचा जीवसुद्धा घेऊ शकतो.
हिवाळ्यात सर्दी तापासोबत हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. त्यामुळे या हिवाळ्यात हृदयाची काळजी घेणं खुप महत्वाचं आहे. (heart attack chances are high in winter season know why )
युरोपियन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, जे लोक लठ्ठ आहेत किंवा ज्यांचे वजन वाढले आहे, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका हा सर्वात जास्त असतो. (fat people have risk of getting heart attack morre than normal ) आणखी अतिशय महत्वाचं म्हणजे हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 पटीने वाढते. त्यामुळे ब्लडप्रेशर (blood pressure) असणाऱ्या व्यक्तींनी थंडीत स्वतःची आणि हृदयाची अधिक काळजी घेणं खूप महत्वाचं असत. (Health Tips winter risk of heart attack gives you this symptoms before news in marathi )
हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे ब्लडप्रेशर वाढून हाय बीपी असणाऱ्यांना झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते. थंडीत शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात आणि हृदयविकाराचा झटका येतो. हिवाळ्यात, सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते कारण यावेळी तापमान खूप कमी असते. शरीराचे तापमान समान करण्यासाठी, रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. (heart attack chances are high in winter season know why)
हिवाळ्यात सकाळी सकाळी लवकर फिरायला जाऊ नका. चालायचे असेल तर 9 वाजल्यानंतर निघावे. जेवणात शक्य तितके कमी मीठ खा. (less salt in food ) शरीरासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचं आहे म्हणून जमेल तितकं कमी मीठ खा . त्याचसोबत व्यायामाला प्राधान्य द्या. (do exercise daily) पोषक आहार घ्या. (healthy food)