मध खाणे अतिशय आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे
मध अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट असून त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासूनआपले संरक्षण करण्याचे कार्य करतात. मधाचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.
Oct 28, 2024, 11:54 AM ISTहरभरा की मूगडाळ, काय आहे जास्त फायदेशीर
कडधान्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.कडधान्य खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
Oct 26, 2024, 02:20 PM ISTसकाळी उठताच पोट होईल साफ, रोज खा 'हे' एक फळ
आपल्या शरीरासाठी पोषकतत्त्वांनी भरपूर आहार घेणे आवश्यक आहे आणि फळं ही आपल्यासाठी आरोग्यदायी असतात. चवीला आंबट-गोड लागणारे किवी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Oct 14, 2024, 11:42 AM ISTघरच्या-घरी 'असा' बनवा हेल्दी-टेस्टी क्विनोआ कटलेट
Healthy quinoa: जलद वजन कमी करण्यासाठी क्विनोआ उपयुक्त मानले जाते.क्विनोआमध्ये प्रथिने आणि अमीनो अॅसिड सारखे पोषक घटक असतात. ते हाडे मजबूत करण्यासाठी काम करतात. वृद्धांसाठी याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. त्यात मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असते. हे ऑस्टियोपोरोसिस टाळण्यास मदत करतात.
Oct 9, 2024, 06:25 PM ISTकाहीशी काळपट, पण चवीला गोड...; 'या' साखरेचे फायदे पाहाच
ब्राऊन शुगर हा साखरेचा एक प्रकार. ब्राऊन शुगर नैसर्गिकरित्या बनविली जाते आणि त्याचा रंग साधारण तपकिरी असतो. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांसाठी ब्राऊन शुगर अत्यंत फायदेशीर आहे. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगरमध्ये अतिरिक्त खनिजे असतात.
Oct 9, 2024, 01:59 PM ISTनैसर्गिकरित्या वजन वाढवणारी फळे कोणती?
आजकाल लोक वजन वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. काहीजण जिममध्ये जातात, तर काही डाएट फॉलो करतात. पण तुम्ही नैसर्गिक फळे खाऊन निरोगी स्वरूपात वजन वाढवू शकता.
Oct 4, 2024, 03:29 PM ISTघरच्या घरी बनवा स्वादिष्ट मखाना रायता
मखाना आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे मखान्याचा आपल्या आहारातील समावेश नक्कीच महत्त्वाचा आहे.
Aug 24, 2024, 05:32 PM ISTअंजीरचं पाणी त्वचेवर लावल्याने होतील 'हे' फायदे
अंजीरचे खूप गुणकारी फायदे आहेत, पण तुम्हाला माहित आहे का अंजीरचे पाणी आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
Aug 8, 2024, 04:36 PM IST'या' फळामध्ये संत्र्यापेक्षा 100 पट जास्त व्हिटॅमिन C
काकडू प्लम म्हणून ओळखले जाणारे, हे टर्मिनलिया फर्डिनांडियाना या फुलाचे रोप आहे जे उत्तर- पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये पहायला मिळते.
Aug 8, 2024, 01:47 PM ISTकच्चा की उकडलेला कोणता स्प्राउट्स आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?
स्प्राउट्स हे उर्जेचे पॉवरहाऊस आहे. हे खाल्ल्याने अनेक लोक दिवसभर एनर्जीने भरलेले असतात.
Aug 8, 2024, 01:41 PM IST5 मिनिटांत ग्लोइंग स्किन! पार्लरमध्ये जायची गरज नाही घरीच बनवा स्क्रब
त्वचा डागरहित आणि चमकदार ठेवण्यासाठी ती स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे ती खराब दिसते.
Aug 7, 2024, 05:22 PM ISTमसाल्याच्या डब्यातला एक लहानसा पदार्थ पाण्यात मिसळून प्या, फुफ्फुसांना होईल फायदा
वाढते प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे फुफ्फुसात घाण साचते.
Aug 7, 2024, 11:33 AM ISTबाजरी टिक्की बनवायला सोपी आणि आरोग्यासाठीही फायदेशीर
अनेकांच्या घरात पावसाळा किंवा हिवाळा सुरू होताच बाजरीच्या भाकऱ्या बनवायला सुरुवात करतात. पण तुम्ही कधी बाजरीची टिक्की खाल्ली आहे का?
Aug 6, 2024, 05:40 PM ISTरोज पपई खाल्ल्यास काय होतं?
पपईमध्ये अनेक पोषक घटक आढळता, त्यामुळे पपईच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होता, असं तज्ज्ञ सांगतात.
Jul 18, 2024, 04:24 PM ISTआंबटगोड चिंचेचे आरोग्यदायी फायदे माहितीयेत?
चिंच हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक असला तरी त्यात जीवनसत्त्वं आणि कॅल्शिअम जास्त प्रमाणात असतं.
Jun 15, 2024, 11:58 AM IST