वाढते प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे फुफ्फुसात घाण साचते.
फुफ्फुस स्वच्छ करण्यासाठी आयुर्वेदिक गोष्टींचे सेवन करावे.
आल्याचा चहा प्यायल्याने फुफ्फुस स्वच्छ करण्यास मदत होते, तसेच त्यात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म फुफ्फुस मजबूत करते.
दालचिनीचे पाणी पोटासाठी चांगले असते. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म फुफ्फुसांना डिटॉक्स करते.
आहारात जेष्ठमधाचा समावेश केल्याने फुफ्फुसाचं कार्य सुधारते. जर तुम्हाला श्वसनाचा त्रास होत असेल तर जेष्ठमधाचा चहा प्यायल्याने दमा, अस्थमा यांसाखे आजार दूर होतात.
तुळशीचा चहा प्यायल्याने फुफ्फुसे स्वच्छ करते आणि मजबूत होते.