बहुतेक लोक मोड आलेले कडधान्य सकाळच्या नाश्त्यात खाणे पसंत करतात.
काही लोक हरभरे तर काही मूगडाळ खाणे जास्त फायदेशीर मानतात. पण ह्यातले सर्वात फायदेशीर काय आहे ते जाणून घेऊयात
हरभरे आणि मूगडाळ दोन्हीही शरीरासाठी चागंले आहेत.
हरभऱ्यामध्ये प्रोटीन, फाइबर आणि विटामिन भरपूर प्रमाणात असते.
मूगडाळीमुळे वजन कमी होते, हृदयाचे आरोग्य आणि पचन सुधारते.
तुमच्या शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर मूगडाळ आहे. मूगडाळ ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, केस निरोगी ठेवणे यासारखे अनेक फायदे देते.
निरोगी जीवनशैलीसाठी, तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात चवदार मूगडाळ पनीर टोस्ट, मूगदाळ सूप आणि चिला यांचा समावेश करू शकता . (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)