Skin Care Tips: तुम्हालाही हवीये चाळीशीनंतर चमकदार त्वचा? 'या' पाच गोष्टींचा आहारात करा समावेश
Healthy skin Tips: चाळीशीनंतर त्वचेत बदलाव होऊ लागतो. त्वचेची लवचिकता कमी होते आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण योग्य आहार आणि जीवनशैलीद्वारे तुम्ही चमकणारी, तजेलदार त्वचा मिळवू शकतात.
Aug 16, 2024, 07:57 PM ISTदररोजच्या 4 सवयी तुम्हाला 14 वर्षे तरुण करतील, शरीरात आपोआपच जाणवेल उत्साह
Younger Looking Skin: चिरतरुण त्वचेसाठी अनेकजण मेहनत करताना थोडा विचार करतात. मात्र तुमच्या छोट्या छोट्या सवयी तुमची त्वचा तजेलदार करायला मदत करतील.
Jan 15, 2024, 07:36 AM ISTब्युटी क्रीमच्या वापरामुळे गंभीर आजारांचा धोका..!
ब्युटी क्रीम धोकादायक!
बहुतेक लोक ब्युटी क्रीम वापरतात, पण तुम्हाला माहित आहे का की ते तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?
डॉक्टर काय म्हणतात?
त्वचारोगतज्ञ डॉ.दीपाली भारद्वाज यांच्या मते पारा शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास खूप नुकसान होऊ शकते.
ब्युटी क्रीम मध्ये पारा
वास्तविक, एका अहवालातून समोर आले आहे की ऑनलाइन विकल्या जाणार्या छोट्या ते अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या ब्युटी क्रीम्समध्ये मर्काटी म्हणजेच पाटा अधिक वापरला जात आहे.
चेहऱ्यावरचा ग्लो कमी होतोय किंवा सुरकुत्या येतायत? तर 'हे' ज्यूस नक्कीच प्या
Glowing Skin Juice : तुम्हालाही पाहिजे ग्लोइंग स्किन मग वाचा ही बातमी... चेहऱ्यावरील सुरकुत्यापण जातील.
Dec 2, 2023, 06:20 PM ISTचेहऱ्यावरचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी फेशिअलनंतर करा 'हे' काम
चेहऱ्यावर ग्लो बनवून ठेवण्यासाठी फेशियलनंतर काय करायला हवं. ते अनेकांना माहित नसतं. आपण कधी चेहऱ्याला काय लावायला हवं. त्यात वेळेचा किता अंतर असायला हवा. हे देखील अनेकांना माहित नसतं ते आज आपण जाणून घेऊया.
Nov 23, 2023, 06:40 PM ISTनैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी 'हे' 8 ज्यूस, नक्कीच करा ट्राय
ग्लोइंग स्किन व्हिटॅमिन-ए, सी, डी आणि ई गाजरमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने दृष्टी वाढते आणि व्हिटॅमिन-डीचा पुरवठा होतो. तर व्हिटॅमिन-सी त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला अतिरिक्त ग्लो येतो. त्यामुळे 10 ज्यूसचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल.
Aug 5, 2023, 06:39 PM ISTSkin Care Tips : Sunscreen आणि Moisturizer मधील फरक? जाणून घ्या एका क्लिकवर
तुम्हाला माहितेय का Sunscreen आणि Moisturizer मधला फरक? मग जाणून घ्या
Dec 2, 2022, 11:09 AM IST
Health Tips: 'या' व्हिटामिन्सची कमतरता असल्यास स्किन फाटते, जाणून घ्या कारण
थंडीचा हंगाम सुरु झाला असून त्वचा कोरडी पडणं एक सामान्य बाब आहे. या काळात शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर मृत पावतो. त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो. काळजी घेऊनही अनेकदा त्वचा कोरडी आणि काळी पडते.
Nov 9, 2022, 08:24 PM ISTत्वचा मुलायम आणि तजेलदार ठेवण्यासाठी खास घरगुती स्क्रब
काही वर्षांपूर्वींपर्यंत ऑलिव्ह ऑईल आपल्यासाठी एक्झॉटीक पदार्थांपैंकी एक होते.
Aug 28, 2018, 08:36 AM ISTत्वचा खुलवण्यासाठी फायदेशीर घरगुती डाळिंब्याचा स्क्रब
डाळिंब केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नव्हे तर सौंदर्य खुलवण्यासाठीही त्याचा हमखास फायदा होतो.
Aug 26, 2018, 10:38 AM ISTतेलकट त्वचेला खुलवण्यासाठी असा करा 'मधा'चा वापर !
आजकालच्या तणावग्रस्त होत असलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यासोबतच सौंदर्यही खराब होत आहे.
Aug 19, 2018, 12:18 PM ISTत्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी रक्तचंदन फायदेशीर
आपल्या नेहमीच्या धावपळीत त्वचेशी निगडीत अनेक समस्या वाढतात.
Aug 13, 2018, 09:32 AM ISTनवीन वर्षात हेल्दी त्वचेसाठी मिळवण्यासाठी तुमच्या 'या' सवयी बदला!
सुंदर, तजेलदार त्वचेचे स्वप्न प्रत्येक मुलगी बघते.
Jan 12, 2018, 03:47 PM ISTस्मार्ट वुमन : हेल्दी स्कीनसाठी युझफूल टीप्स, २ जानेवारी २०१५
हेल्दी स्कीनसाठी युझफूल टीप्स, २ जानेवारी २०१५
Jan 2, 2015, 04:09 PM IST