healthy body

सावधान..! जास्त मिठ खाताय त्याचे दुष्परिणाम जाणुन घ्या

काही लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय अस्ते पण यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अस्ते. जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहे का?

Feb 5, 2024, 06:40 PM IST

१०० वर्ष जगायचं असेल तर करा 'हे' एक काम...

आपण आपल्या अनेक सावींपासून आपली जीवनशैली आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे प्रभाव निवडतो, ज्यामध्ये व्यायाम, झोपेचे नियम आणि आहाराच्या सवयी समाविष्ट असतात. तर आज जाणून घेऊया आपले आरोग्य आणि दीर्घायुष्य आपण सध्या सावींमुळे कसे वाढवू शकतो ? 

Nov 20, 2023, 05:54 PM IST

कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व

Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.

May 19, 2023, 03:41 PM IST

ओव्याचे आरोग्यादायी फायदे काय आहेत जाणून घ्या...

आजकालच्या अव्यवस्थित खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकांची चरबी झपाट्याने वाढू लागली आहे. ही समस्या तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. तुमची वाढती चरबी कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी खूप प्रभावी ठरते. हे अपचनाची समस्या दूर करून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.

Oct 21, 2022, 10:16 PM IST

Unhealthy Habits: या 3 चुकीच्या सवयी तुमचं शरीर कमकुवत करतायत

आज जाणून घेऊया निरोगी राहण्यासाठी कोणत्या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत.

Apr 30, 2022, 03:18 PM IST

निरोगी राहण्यासाठी सकाळच्या नाष्ट्यात 'या' गोष्टीचा समावेश नक्की करा

असं म्हणतात की, सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे.

Apr 23, 2022, 05:04 PM IST

Unhealthy Habits | शरीराला अशक्त करतात 'या' 5 सवयी; लगेच सोडा अन्यथा...

Healthy Body | शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असावं यासाठी आपण व्यायाम करतो आणि योग्य आहार घेतो. परंतू वाईट सवयींमुळे आपण अनेकदा आजारी पडतो. अशा सवयी लगेच सोडायला हव्या.

Apr 20, 2022, 10:25 AM IST

Heart attack in 40s : व्यायाम आणि व्यायाम न करणे, दोघांमुळे येतो हृद्यविकाराचा झटका

या बातमीमुळे लोकांच्या मनात हा प्रश्न येऊ लागला आहे की, तरुण आणि तंदुरुस्तीचे वेडे देखील हृदयविकाराचा बळी ठरू शकतात?

Sep 3, 2021, 08:55 PM IST