healthtip

म्हणून दिवसातून दोनदा दात घासायला हवेच !

  सकाळी उठल्यावर सारेच ब्रश करतात.परंतू जेवल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी नित्यनियमाने दात घासण्याची सवय सार्‍यांनाच असते असे नाही.

Jan 2, 2018, 03:50 PM IST

खोकल्याच्या ढासेने रात्रीची झोपमोड होऊ नये म्हणून खास टीप्स

  आपण ब-याचदा रात्री येणा-या खोकल्याच्या समस्येने हैराण होतो.

Dec 20, 2017, 11:26 PM IST

प्रमाणापेक्षा अधिक अंडी खाल्ल्यास काय होते ?

अंड हे आरोग्यदायी आणि पोषक  अन्नघटक आहे. 

Dec 17, 2017, 04:57 PM IST

अनुलोमविलोममुळे कमी होईल या ५ समस्यांंचा त्रास

  अनेक आजारांवर मात करण्यासाठी आजकाल योगाभ्यास हा औषाधांसोबतच फायदेशीर आहे.

Dec 6, 2017, 07:41 PM IST

च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे

  च्यवनप्राश हे भारतीयांसाठी स्वास्थ्यसुधारक टॉनिक समजले जाते. त्यामधील आयुर्वेदिक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात.

Dec 5, 2017, 11:38 PM IST

या '५' पेयांमुळे वाढतो पित्ताचा त्रास

  पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषध -गोळ्या किंवा अ‍ॅन्टासिडची आवश्यकता नसते. अनेकदा तुमच्या आहारातील बदल पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. 

Dec 3, 2017, 03:32 PM IST

.. म्हणून रात्रीच्या वेळेस सलाड सूप टाळा - ऋजुता दिवेकरचा खास सल्ला

आजकाल वजन घटवण्यासाठी जिममध्ये घाम गाळला जातो किंवा  जीवघेणा डाएट प्लॅन दिला जातो. पण अनेकदा हे दोन्ही मार्ग वजन घटवण्याऐवजी आरोग्याला अधिक त्रासदायक ठरतात. 

Nov 27, 2017, 10:29 AM IST