रणरणत्या उन्हात मजुरांची परत जाण्यासाठी पायपीट, तर कधी रात्रीचा प्रवास
रणरणत्या उन्हात हजारो परप्रांतीय मजूर पायपीट करत आपापल्या मूळ गावी परतत आहेत.
May 8, 2020, 09:17 AM ISTराज्यात ४ लाख ३५ हजार होम क्वारंटाईन, १.३३ लाख बेघरांना निवारा व्यवस्था
कोरोना संकटामुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
May 8, 2020, 08:16 AM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!
कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती.
May 8, 2020, 07:30 AM ISTमुंबईतील हॉटस्पॉट धारावीत स्क्रिनिंग, नागरिकांच्या तपासणीला आणखी वेग
धारावीतील नागरिकांची तपासणी करण्याला आणखी वेग येणार आहे.
May 7, 2020, 03:31 PM ISTमंत्रालयातील आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
मंत्रालयातील आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
May 7, 2020, 03:05 PM ISTराज्यात कोरोना बाधितांचा आकडा १६ हजारांपेक्षा जास्त ३०९४ ठणठणीत
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. तर ३०९४ जण ठणठणीत बरे झाले आहेत.
May 7, 2020, 12:09 PM ISTपुणे । कोरोनापासून पोलिसांचा बचाव करायचा कसा?
Pune How To Protect Police Force In Battle With Corona Pandemic
May 7, 2020, 11:25 AM ISTउस्मानाबाद । दारुमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची कहाणी
Osmanabad Family Destroyed From Alchol Addication
May 7, 2020, 11:20 AM ISTनाशिक । मालेगावात कोरोनाची पोलिसांना बाधा, चिंता वाढली
Reasons Why Corona Patients Rising In Malegaon, Nashik
May 7, 2020, 11:15 AM ISTचंद्रपूर । डॉ. अभय बंग यांची दारु बंदीची मागणी
Chandrapur Gurdian Minister Vijay Wadettiwar Criticise Dr Abhay Bang On Liquor Ban
May 7, 2020, 11:10 AM ISTनागपूर । लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या श्रमिकांचा जीवनसंघर्ष, पायपीट सुरुच
Nagpur Flock Of Migrant People And Workers Are Walking Back To Their Villages
May 7, 2020, 11:05 AM ISTयूपीत कोरोनाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी दिला बाळाला जन्म
देशामध्ये कोरोना विषाणूच्या घटनात झपाट्याने वाढ होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे.
May 7, 2020, 10:41 AM ISTकोरोनापासून वाचण्यासाठी निघाली पायी गावी, महिलेला रस्त्यातच मृत्यूने गाठले
कोरोना बाबतच्या वेगवेगळ्या हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील माणगावमध्ये घडली आहे.
May 7, 2020, 09:46 AM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले महत्वाचे निर्णय
मंत्रिमंडळात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत.
May 7, 2020, 08:42 AM ISTकोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध - मुख्यमंत्री
गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे.
May 6, 2020, 02:34 PM IST