health

IPL 2022 : आयपीएल 2022 दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी गूड न्यूज

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) मोठया धडाक्यात सुरुवात झाली. आतापर्यंत प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला आहे. या दरम्यान आता क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे. 

 

Apr 1, 2022, 08:36 PM IST
zatpat fast news 830 pm 31 march 2022 zee 24 taas PT8M48S

पाठदुखीने हैराण आहात? हे घरगुती उपाय वापरून पाहा

पाठदुखीच्या त्रासाचा समावेश हा आजारांच्या यादीत पहिल्या 12 क्रमांकावर आहे.

Mar 31, 2022, 03:01 PM IST

महिलांना आता अवेळी गर्भधारणेची भीती नाही; कारण पुरुष घेणार 'ही' गोळी

Birth control pills for men | सेक्सनंतर अनेकदा महिलांना प्रेगनन्सीची चिंत भासते. प्रेगनन्सी थांबवण्यासाठी अनेक वैद्यकीय पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. पुरूष यासाठी कन्डोमचा वापर करतात. तर महिला गर्भनिरोधक गोळ्याचा वापर करतात. 

Mar 31, 2022, 11:15 AM IST
gudhipadva is likely to start metro service for mumbaikars PT1M29S

Microplastics in blood : मानवी रक्तात पहिल्यांदाच सापडले मायक्रोप्लास्टिक, पाहून शास्त्रज्ञही हादरले

शास्त्रज्ञांनी 22 अनामिक रक्तदात्यांच्या रक्त नमुन्यांचे विश्लेषण केले आहे.

Mar 26, 2022, 05:13 PM IST

दुर्धर आजारामुळे त्याच्या पायाचे वजन ५० किलो, ९० तासांच्या ऑपरेशननंतर अशी आहे अवस्था

परंतु या उपचार नसलेल्या आजारावही डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया केली. 

Mar 25, 2022, 03:54 PM IST

Benefits of Coconut Water : नारळाच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का?

हे दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत करेल. या शिवाय नारळाचे असे अनेक फायदे आहेत. ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.

Mar 24, 2022, 07:38 PM IST

Deltacron Variant | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Corona New Variant) देशवासियांच्या चिंतेत वाढ झाली. संपूर्ण देशात भितीचं आणि दहशतीचं वातावरण आहे.

 

Mar 23, 2022, 11:13 PM IST

खतरनाक कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची भारतात एन्ट्री? महाराष्ट्रासह अनेक राज्यांत डेल्टाक्रॉनचे संशयित रुग्ण?

डेल्टा (Delta) आणि ओमायक्रॉन (Omicrone) यांच्या संयोगातून तयार झालेला नवा घातक कोरोना महाराष्ट्रात (Maharashtra) आल्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

 

Mar 23, 2022, 07:56 PM IST

सावधान! राज्यात पुन्हा कोरोनाचा अलर्ट, राज्य सरकारनं उचलंल हे पाऊल

बहुतांश देशांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत. 

 

Mar 22, 2022, 10:17 PM IST

किती गंभीर ठरू शकतो ओमायक्रॉनचा 'स्टिल्थ व्हेरिएंट'?

जागतिक आरोग्य संघनेने देखील य़ा व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Mar 20, 2022, 01:28 PM IST