दही खाल्ल्यानंतरही 'या' 4 गोष्टी कधीही खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होईल विपरीत परिणाम
जसे आपण सर्व जाणतो की दही हा थंड पदार्थ आहे. अशा परिस्थितीत दह्यानंतर गरम वस्तूंचे सेवन करू नये. त्यामुळे शरीरात सर्दी तसेच आणि उष्णतेची समस्या उद्भवू शकते.
Jul 27, 2022, 08:23 PM ISTया पदार्थाचं सेवन करुन कॉमेडियन भारतीने केलं वजन कमी, तुमच्याही आहे रोजच्या वापरातला
अभिनेत्रीने वजन कमी करण्यासाठी एक उत्तम युक्ती अवलंबली होती आणि त्याच वेळी तिच्या आहारावर नियंत्रणही ठेवलं होतं.
Jul 27, 2022, 05:27 PM ISTजेवल्यानंतर 'या' 3 गोष्टी कधीही खाऊ नका, नाहीतर तुमचं पोट होईल खराब
आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अन्न खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये ते सांगणार आहोत.
Jul 27, 2022, 05:12 PM ISTविवाहित महिला पायात जोडव्या आणि डोक्याला सिंदूर का लावतात? जाणून घ्या 'या' मागचं वैज्ञानिक कारण
तुम्ही जरी याकडे एक दागिना म्हणून पाहात असाल तरी, देखील याचा खरा संबंध महिलांच्या आरोग्याशी आहे.
Jul 26, 2022, 09:54 PM ISTसकाळच्या 'या' 5 पेयांचे सेवन करून वजन कमी करा, जाणून घ्या
वाढलेले वजन कमी करायचे, रोज सकाळी फक्त ही 5 पेय घ्या
Jul 26, 2022, 05:24 PM ISTDiabetes: तुम्हाला डायबिटीज झाला आहे का? असं मिळवाल नियंत्रण
जर तुम्हाला डायबिटीज झाला तर दैनंदिन जीवनात काही बदल करणं गरजेचं आहे.
Jul 26, 2022, 04:45 PM ISTKids Care : मुलांच्या कानात तेल घालताना या चुका करु नका
मुलांच्या कानातली घाण बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कानात तेल घालावे की नाही? तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगत आहोत.
Jul 26, 2022, 12:25 AM IST'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट, जाणून घ्या
स्वभावाने हुशार,तल्लक बुद्धी, तिक्ष्ण स्मरणशक्ती असते 'या' रक्तगटांच्या लोकांमध्ये, वाचा तुमचा ब्लड ग्रुप आहे का?
Jul 25, 2022, 05:17 PM ISTभारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा कसा ठेवतो स्वतःला फिट...जाणून घ्या नीरजचा डाएट प्लॅन
नीरज चोप्राच्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगायचे तर, त्याला भाजी बिर्याणी, गोल गप्पा आणि घरगुती चुरमा खायला आवडते.
Jul 25, 2022, 03:36 PM ISTCholesterol In Chicken: चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या आरोग्यदायी उपाय
चिकन खाऊन आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल तर वाढणार नाही ना? असा प्रश्न सतावत असतो. चला तर मग आज जाणून घेऊयात चिकन खाल्ल्याने नेमकं काय होतं?
Jul 25, 2022, 12:24 PM ISTHormones संतुलित ठेवण्यासाठी ओट्सचं सेवन फायदेशीर?
ओट्सच्या सेवनाने खरंच Hormones संतुलित राहण्यास होते मदत? जाणून घ्या सत्य
Jul 24, 2022, 03:05 PM IST
लघवीचा असा रंग दिसणे ठरू शकते धोकादायक, त्याकडे दुर्लक्ष करु नका
निरोगी व्यक्तीमध्ये, मूत्राचा पिवळा रंग हे लक्षण आहे की, तुमची किडनी योग्यरित्या काम करत आहे.
Jul 21, 2022, 07:56 PM ISTपावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक? सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
दह्यामध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात, पण...
Jul 20, 2022, 10:19 PM ISTसावधान! केवळ दारूच नाही तर 'या' सवयींमुळे लिव्हर खराब होऊ शकतं
यकृत अन्न पचवण्यासोबतच यकृत विष्ठेच्या रूपातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते.
Jul 20, 2022, 01:02 PM ISTपावसाळ्यात आईस्क्रीम खाणं ठरु शकतं महागात, 'या' आजारांना मिळेल आमंत्रण
Ice Cream Side Effects : पावसाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खाण्याची ईच्छा ही अनेकांमध्ये निर्माण होते. आज कुछ तुफानी करते है असं म्हणत अनेक जन त्यांची ही इच्छा पुर्ण करतात. पण असं केल्याने तुमच्या शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे नेमके काय तोटे होऊ शकतात?
Jul 19, 2022, 07:46 PM IST