Diet : तुम्हालाही हवी आहे उर्फी सारखी सडपातळ कंबर? मग 'हे' उपाय ट्राय करा
जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर तुम्ही येथे दिलेल्या सल्ल्याचे पालन अवश्य करा.
Oct 25, 2022, 08:27 PM ISTwinter care tips: हिवाळ्यात जपा त्वचेचं सौंदर्य..मदत करेल ही एक गोष्ट
ऋतूमध्ये सतत बदलावं होत असतात सध्या ऑक्टोबर हिट (october hit) कमी होऊन आता हिवाळा यायला सुरवात झालीये
Oct 25, 2022, 07:15 PM ISTHealth TIps:रात्री तुम्हालाही होतोय का हा त्रास..करून पहा या Poses
धकाधकीच्या जगात ताणाचं प्रमाण इतकं वाढलयं कि खूप थकूनसुद्धा शांत झोप लागत नाही, मग आपण मोबाईल चाळत बसतो, रात्र-रात्र जागुन काढतो कळत-नकळत आरोग्यावर मात्र त्याचा वाईट परिणाम होतो.
Oct 25, 2022, 06:44 PM ISTHealth Tips: जाणून घ्या... पचन आणि वजन यांचा काय संबंध? वजन कमी होण्याची शक्यता...
पचनाचे चांगले बॅक्टेरिया वजन कमी करण्यास कशी मदत करतात ते जाणून घेऊया.
Oct 25, 2022, 12:02 AM ISTदिवाळीत Sugar free मिठाई खा, जाणून घ्या
दिवाळी म्हटलं की मज्जा मस्ती आलीच.
Oct 22, 2022, 11:25 PM ISTदिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर...
तुम्ही दिवाळीत मिठाई खाणार असाल तर नक्कीच जाणून घ्या मिठाईमध्ये किती कॅलरीज असतात?
Oct 22, 2022, 11:03 PM ISTओव्याचे आरोग्यादायी फायदे काय आहेत जाणून घ्या...
आजकालच्या अव्यवस्थित खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकांची चरबी झपाट्याने वाढू लागली आहे. ही समस्या तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. तुमची वाढती चरबी कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी खूप प्रभावी ठरते. हे अपचनाची समस्या दूर करून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.
Oct 21, 2022, 10:16 PM ISTगुलाबाच्या पाकळ्या खाण्याचे 'हे' आहेत फायदे...जाणून घ्या
सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, गुलाबाची पावडर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते.
Oct 21, 2022, 10:01 PM ISTSkin Care Tips: तुमच्या चेहऱ्यावरील व्रण घालवायचेत? फॉलो करा काही भन्नाट टिप्स
आज आम्ही तुम्हाला अशा खुणांपासून मुक्त होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत...
Oct 21, 2022, 09:07 PM ISTदिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या
आज आपल्याला करीना कपूरला फिटनेस टिप्स देणाऱ्या रुजुता दिवेकरनेही दिवाळीनिमित्त चाहत्यांना काही विशेष टिप्स दिल्या आहेत.
Oct 21, 2022, 08:07 PM ISTLemon Water: जेवल्यानंतर लिंबू पाणी प्या, आरोग्यादृष्ट्या होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Lemon Water Benefits: लिंबाचे आरोग्यासाठी खूपसारे फायदे आहेत. लिंबू पाणी घेतले तर प्रत्येकाला बरे वाटते. लिंबू पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पोटाशी संबंधित समस्यां दूर करण्यास ते खूप फायदेशीर आहे.
Oct 18, 2022, 01:25 PM ISTपिळदार शरीरयष्ठी बनवण्यासाठी सप्लिमेंट्स घेताय, होऊ शकतं मोठं नुकसान
आजच्या तरुणाईमध्ये जिममध्ये जाण्याचा ट्रेंड जास्त आहे.
Oct 16, 2022, 09:57 PM ISTठरवून ही सकाळी उठता येत नाही...तर फॉलो करा 'या' टिप्स
आज आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे झोपेतून सुटका करणे सोपे होईल.
Oct 16, 2022, 09:34 PM ISTबदलत्या ऋतूमध्ये मुलांची घ्या काळजी... या टिप्सचा वापर करा
आज आम्ही तुम्हाला बदलत्या ऋतूमध्ये मुलांची विशेष काळजी कशी घेतली जाऊ शकते हे सांगणार आहोत.
Oct 16, 2022, 06:42 PM ISTदिवाळीत चेहऱ्यावर नॅचरल चमक आणायची असल्यास 'हे' घरगुती उटणे वापरून पहा
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरी राहून उटण्याचा फेस मास्क कसा तयार करू शकता.
Oct 16, 2022, 06:13 PM IST