मेथीची भाजी कोणी खाऊ नये?
मेथीची भाजी खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.
Feb 5, 2024, 11:23 PM ISTबटाटा कोणी खाऊ नये?
Potatoes Side Effects in Marathi: सर्व भाज्यांच्या चवीत अगदी सहज मिसळणारा बटाटा अनेकांची आवडती भाजी आहे. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त आणि लोह यांसारख्या अनेक फायदेशीर पोषक घटक असतात. मात्र, जास्त प्रमाणात बटाटा खाणे आरोग्यासाठी हानीकार ठरू शकते.
Feb 4, 2024, 11:42 PM ISTसकाळी की रात्री? दूध नेमकं कोणत्या वेळी प्यावं?
दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. यामुळेच दूधाच्या सेवनाने शरीर निरोगी राहते. दूध प्यायल्याने आपली हाडे आणि दात तर मजबूत होतात. दूध पिण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया.
Feb 1, 2024, 11:37 PM ISTभेंडी कोणी खाऊ नये?
भेंडी कोणी खाऊ नये? भेंडी खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
Jan 25, 2024, 11:04 PM ISTअननस कोणी खाऊ नये?
अननसाचे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यात अॅंटीऑक्सीडेंट, फायबर, व्हिटॅमिन-ए आणि सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅगनीजसोबतच फोलेतही अधिक प्रमाणात असतं. मात्र, काही लोकांसाठी अननस खाणे हानीकारक ठरु शकते.
Jan 22, 2024, 05:52 PM ISTआंबा कोणी खाऊ नये?
फळांचा राजा हापूस आंबा सर्वांनाच खायला आवडतो. आंबा हे अनेकांचे आवडते फळ आहे. आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच जास्त प्रमाणात आंबे खाणे देखील शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
Jan 19, 2024, 11:41 PM ISTखजूर कोणी खावू नये?
Disadvantages of Dates : खजूर कोणी खावू नये? यावर वाचा सविस्तर
Jan 15, 2024, 11:14 PM ISTसावधान! 'हा' आजार असलेल्या लोकांनी चुकूनही पपई खाऊ नये
अनेकदा आपल्याला डॉक्टरांकडून फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण सर्व फळांचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर असेलच असे नाही. असेच एक फळ म्हणजे पपई, ज्याचे सेवन आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. चला तर जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पपई खाऊ नये.
Jan 14, 2024, 04:30 PM ISTथंडीत नेमकं किती वाजता आणि किती वेळ उन्हात बसावे
शरीरासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत महत्वाचे आहे. व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास अनेक विकार उद्धभवू शकतात. सूर्य प्रकाशात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी शरीराला मिळते.
Jan 12, 2024, 08:24 PM ISTकेळी सोबत खा 'हा' एक पदार्थ; शरीराला होईल जबरदस्त फायदा
केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. केळी प्रमाणे मसल्याचा पदार्थ असेलला दालचिनी खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत. केळी आणि दालचिनी यांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला दुप्पट फायदा होतो.
Jan 12, 2024, 07:05 PM ISTदातांचे रुट केले असेल तर 'ही' एक चुक आयुष्यभरासाठी महागात पडू शकते
दातांचे रुट केले असेल तर 'ही' एक चुक आयुष्यभरासाठी महागात पडू शकते
Jan 11, 2024, 11:19 PM IST