पिवळा धमक रसरशीत आंबा खाण्याचा मोह सर्वांनाच होतो. मात्र, हाच आंबा आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.
आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायेदशीर असले तरी ते हानीकारक देखील ठरू शकते.
आंबा रक्तातील साखर वाढवू शकतो, त्यामुळे मधुमेहींनी ते अनेक वेळा खाणे टाळावे.
ऍलर्जी असल्यास आंबा खाणे टाळावे.
जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्याने अतिसार याचा त्रास होवू शकतो.
लठ्ठपणाचा त्रास असलेल्यांनी आंब्याचे सेवन प्रमाणात करावे. अन्यथा वजन वाढू शकते.
जास्त प्रमाणात आंबा खल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होवू शकते.