दिवसातून किती लीटर पाणी प्यावं?
Water Drinking Tips : शरीर आरोग्यदायी ठेवायचं असेल तर खाण्याबरोबरच पुरेसं पाणी पिणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण दिवसातून किती पाणी प्यावं याची अनेकांना माहिती नसते. पाणी जीवनासाठी आवश्यक आहे. चांगलं आरोग्य राखण्यासाठी दररोज पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. पण अनेकांना दिवसातून किती लीटर पाणी प्यावं याची माहिती नसते.
Jun 18, 2024, 09:59 PM ISTVitamin C Rich Foods: ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते, न खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत
Vitamin C Rich Foods: ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते, न खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत
Sep 17, 2022, 02:42 PM ISTYoga For Men: विवाहित पुरुषांनी हे खास योगासन करावे, त्याचे अनेक फायदे
जरी सर्व प्रकारची योगासने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतु पुरुषांनी उत्तम लैंगिक आरोग्यासाठी Butterfly Yoga एकदा अवश्य करुन पाहावा.
Sep 1, 2022, 01:38 PM ISTWeight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या
Lifestyle and Weight : बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते.
Aug 31, 2022, 12:10 PM ISTHealth Tips: एक बर्गर खाल्ल्याने 9 मिनिटे, पिझ्झाने 8 मिनिटे आणि कोल्ड ड्रिंकने आयुष्यातील 13 मिनिटे होतात कमी
Health Special: जर तुम्हाला बाहेरचे पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही जंक फूड खात आहात का? हे जंग फूड तुमच्या आयुष्यासाठी एकदम घातक आहे. हे जंक फूड तुमचे आयुष्य खात आहे, हे लक्षात घ्या.
Aug 26, 2022, 01:32 PM IST