जुनी कार घेणंही महागलं! GST काऊन्सिलच्या मिटींगनंतर काय स्वस्त? काय महाग?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक झाली. यावेळच्या बैठकीत आरोग्य आणि आयुर्विमा प्रीमियमवरील कर कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.
Dec 21, 2024, 05:38 PM ISTमोठी बातमी! महाराष्ट्रातील 'या' व्यक्तींना 5 लाखांपर्यंतचे उपचार फ्री; CM शिंदेंची घोषणा
Free Health Insurance Upto 5 Lakhs: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भातील घोषणा केली असून तातडीने आधार कार्ड लिंक करण्याचं काम पूर्ण करावं असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
Jun 20, 2024, 08:08 AM ISTनव्या नियमामुळं तुमचा फायदा; 3 तासात Health Insurance Claim क्लिअर नाही झालं तर, विमा कंपनीला...
Health Insurance Rules Change : आज इथे प्रत्येकाकडे Health Insurance आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक वेळा Health Insurance Claim केल्यानंतर दोन दोन दिवस ते क्लिअर होण्यासाठी वाट पाहावी लागते. अशास्थिती Health Insurance घेणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
May 30, 2024, 10:59 AM ISTInsurance Premium News : हेल्थ इन्श्युरन्स घेणाऱ्यांना मोठा झटका, 10 ते 15% वाढणार पॉलिसीचा प्रीमियम
Insurance Sector Change: HDFC ERGO च्या माहितीनुसार, कंपनीला प्रीमियम सरासरी 7.5% ते 12.5% वाढवावा लागेल. विमा कंपन्याही याबाबतची माहिती ई-मेलद्वारे ग्राहकांना देत आहेत.
May 3, 2024, 05:22 PM ISTलाखो रुपये भरुनही ऐनवेळी हेल्थ इंश्योरन्स क्लेम का नाकारला जातो? 'ही' आहेत 5 कारणे
Health Insurance Claim Rejected:
Nov 28, 2023, 11:40 AM ISTदेशातील लाखो आरोग्य विमा पॉलिसीधारकांना होणार फायदा, IRDAI ने घेतला मोठा निर्णय
Health Insurance Policy Document: आरोग्य विमा पॉलिसीधारक नवीन वर्षात पॉलिसीचे नूतनीकरण करतील तेव्हा पॉलिसीचे दस्तऐवज स्पष्ट भाषेत वाचता येणार आहेत.
Oct 31, 2023, 08:08 AM ISTसरकारच्या 'या' कार्डमुळे तुम्हाला मिळेल पाच लाख रुपयांपर्यंत लाभ
शासनाकडून लोकांच्या कल्याणासाठी अनेक मोठ्या योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना लाभ मिळावा यासाठी सरकार पावले उचलली जात आहेत. यापैकी सरकार एक आरोग्य योजना देखील चालवत आहे, ज्याद्वारे सरकारकडून गरिबांना लाखो रुपयांची मदत केली जात आहे.
Sep 1, 2023, 04:14 PM ISTहेल्थ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम मध्ये नेमका फरक काय?
Health Insurance vs Mediclaim : तुम्ही कोणकोणत्या पॉलिसी सुरु केल्या आहेत? असा प्रश्न किंवा 'वेळ निघून गेली नाहीये, आताच चांगल्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक कर', असा सल्ला तुम्हाला कोणी दिला आहे का? तुमचाही वेगवेगळ्या पॉलिसींवरून गोंधळ उडतोय का?
Aug 23, 2023, 10:53 AM ISTराज्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचं आरोग्य कवच; नागरिकांच्या हिताची जबाबदारी शासनाची
Government of Maharashtra : राज्यातील शासनाकडून नागरिकांचं हित केंद्रस्थानी ठेवत कायमच काही महत्त्वाच्या योजना आखल्या जातात. त्यात आता आणखी एका तरतुदीची भर पडली आहे.
Jun 29, 2023, 08:39 AM IST
Health Insurance काढण्यापुर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा चुका पडतील महागात
Things to Know before Applying for Health Insurance: तुम्ही हेल्थ इन्शुन्स अद्याप (Health Insurance Tips) घेतलेला नाही का? मग आता घ्यायचा जर का विचार करत असाल तर तुम्हाला या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Apr 16, 2023, 06:02 PM ISTMedical Insurance Claim : रुग्णालयात अॅडमिट न होताच मिळेल मेडिक्लेमची रक्कम, कसं ते जाणून घ्या
Medical Insurance Claim : आरोग्यविमा हा हल्ली प्रत्येक कुटुंबाची आवश्यकता झाला आहे. दिवसेंदिवस महाग होत जाणारी वैद्यकीय सेवा (Expensive Medical Expenses)आणि घराघरांतील आरोग्याचे प्रश्न यामुळे आरोग्यविम्याचे (Importance of Health Insurance) महत्त्व प्रचंड वाढले आहे.
Mar 16, 2023, 11:01 AM ISTInsurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...
Insurance Policy: एक ऑप्शन सर्वात उत्तम आहे ज्यात तुम्हाला प्रीमियम भरायचा सुद्धा नाहीये, आणि लाईफ कव्हरसुद्धा मिळून जातो. यासाठी तुम्हाला केवळ...
Jan 31, 2023, 12:26 PM ISTHealth Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड
Ayushman Bharat Card: आरोग्यविम्याबाबत एक चांगली बातमी. आयुष्मान योजनेतून तुम्हाला (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता.
Dec 18, 2022, 01:58 PM ISTमोबाईल सिमसारखी Health Policy करू शकता पोर्ट, जाणून घ्या प्रोसेस
Health Policy Portability: प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य हे महत्त्वाचं असतं. कारण घरातील एखाद्या व्यक्तीला आजारपण आलं तर बचत खर्ची होऊन जाते. कधी कधी अशी स्थिती येते की, कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं आरोग्य विषयक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्थ इंश्युरन्स घेणं आवश्यक आहे. कोविड काळात तर हेल्थ इंश्युरन्सचं (Health Insurance) महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे.
Dec 1, 2022, 05:00 PM ISTHealth Insurance खरेदी करताना 'ही' चूक करु नका!
काही पॉलिसी अशा आहेत, ज्या पुर्णपणे क्लेम देत नाहीत. तुमचा क्लेम मर्यादेमध्ये बसत असला तरी तो देखील पुर्णपणे दिला जात नाही. तुमच्या हेल्थ इंश्योरेंस पॉलिसीमध्ये अडचण ठरु शकते ती म्हणजे 'को-पी'.
Sep 27, 2022, 05:12 PM IST