तुम्ही देखील प्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का ?
घराबाहेर पडताना अनेकांना पाण्याची बाटली सोबत ठेवण्याची चांगली सवय असते. त्यामुळे बाहेरचं पाणी प्यावं लागत नाही.
Aug 21, 2017, 10:50 AM ISTमानसिक आजारावर फायदेशीर असं स्मार्टफोन अॅप
सध्याच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीत ताण खूप वाढला आहे. ताण-तणाव व बदलते जीवनमान यामुळे अनेक मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा त्या आजाराचे निदान लवकर होत नाही किंवा त्याबद्दलची कल्पना देखील येत नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी मध्यम आणि वृद्ध प्रौढांमधील मानसिक आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्मार्टफोन अॅप तयार केले आहे.
Aug 18, 2017, 09:51 AM ISTपिस्ता खाण्याचे '६' आरोग्यदायी फायदे !
मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असून पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो.
Aug 17, 2017, 11:45 AM ISTशांत झोप येण्यासाठी एवढेच करा!
आजकाल अनेकांना शांत झोप येत नाही. तर काहींना झोपेची समस्या असते. वाढत्या स्पर्धात्मक युगात झोपेचे खोबरे झालेय. त्यामुळे शांत झोपेचा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. शांत झोप येण्यासाठी काही उपाय केले तर झोप चांगली होते.
Aug 16, 2017, 10:10 PM ISTवजन कमी करताना येणारे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी '५' एक्स्पर्ट टिप्स !
वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येणे काहीसे स्वाभाविक आहे. परंतु, हा त्रास टाळण्यासाठी डर्मोटॉलॉजिस्ट डॉ. सेजल शहा यांनी काही टिप्स दिल्या.
Aug 16, 2017, 03:19 PM ISTगरोदरपणात नाश्ता करणे का गरजेचे असते ?
सकाळचा नाश्ता कधी चुकवू नये, असे म्हटले जाते. आणि हे अगदी खरे आहे. आहारात सकाळच्या नाश्त्याला अत्यंत महत्त्व आहे. गरोदरपणात तर मातेवर बाळाचे भरणपोषण अवलंबून असल्याने उशिरा नाश्ता करणे किंवा नाश्ता करणे टाळणे बाळासाठी आणि आईसाठी त्रासदायक ठरू शकते.
लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी, हे आहेत खूप सारे फायदे!
लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो.
May 17, 2017, 03:06 PM ISTउन्हाचे चटके, अशी घ्या उन्हाळ्यात काळजी?
कडक उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
Mar 29, 2017, 07:27 PM ISTआले - आरोग्यासाठी हे पाच फायदे
आले. मसाल्यामधील महत्वाचा घटक. सर्दी, खोकल्यावरील औषध. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्य वर्धक आहे. बायोएक्टिव युक्त आले असते. आल्याचे गुणधर्म आरोग्याला अधिक उपयुक्त आहेत.
Dec 27, 2016, 02:10 PM ISTखजूर खाण्याचे हे आहेत ५ फायदे
चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. थंडीत खजूर तसेच खारीक खल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत. आज आपण खजूरबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
Dec 22, 2016, 02:02 PM ISTथंडीत आरोग्यवर्धक कोणती फळे खावीत?
आपला आहार ऋतूनुसार असावा. सध्या थंडीचा मोसम आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला अत्यंत पोषक अशी फळे खावीत. प्रत्येक फळाचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण असते. ही फळे आरोग्यवर्धक आहेत.
Nov 19, 2016, 07:28 PM ISTसाथीचे आजाराने घाबरुन जाऊ नका, हा करा घरगुती सोपा उपाय
आता पावसाळा सुरु झालाय. साथीच्या आजारात वाढ होते. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. घरातली लहान मुले आणि वडीलधारी माणसे, त्यांच्या तब्येतीची कुरकूर सुरु होते. मात्र, तुम्ही घाबरु नका यावर घरगुती उपाय एकदम बेस्ट.
Jul 2, 2016, 02:08 PM ISTदही रात्रीचे खाणे योग्य आहे का?
उन्हाळ्यात थंड खाण्याचा सल्ला दिला जातो. तर तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करु नये, असा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात जास्त करुन थंड पदार्थ खाणे योग्य असते. यात दहीचा समावेश होतो. दही खाण्याचे खूप लाभ आहेत.
Apr 15, 2016, 06:11 PM ISTतळलेल्या पदार्थांना न्यूज पेपर गुंडाळण्याची सवय वाईट, हा असतो गंभीर धोका?
सध्या अनेकजण चटपटीत खाण्याला प्राधान्य देतात. तेलकट पदार्थ खाण्यासाधी तेल टिपून घेण्यासाठी पेपरचा वापर केला जातो. तो धोकादायक आहे.
Mar 2, 2016, 12:27 PM ISTआपल्याला माहिती आहे का, पाणी पिण्याची योग्य पद्धत?
पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी पिणे हे आजारावरील मोठा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरोग्याला हाणीकारक ठरु शकते. पाणी पिण्याची योग्य पद्धतीबद्दल जाणून घ्या.
Feb 17, 2016, 05:16 PM IST