आता गढूळ पाणी जांभळाच्या बियांपासून करा स्वच्छ!
जांभूळ औषधी आहे. मात्र, आता जांभळाच्या बियांपासून गढूळ पाणी स्वच्छ होऊ शकते. तसे प्रयोगांती सिद्ध झालेय. येथील आयआयटीतील संशोधकांनी जांभळाच्या बियांपासून पाणी स्वच्छ करण्याचे तंत्र विकसित केलेय. जांभळापासून जमिनीतील पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, हे प्रयोगाने सिद्ध केले.
Oct 28, 2017, 08:38 PM ISTतल्लख बुद्धिमत्तेसाठी कडीपत्ता उपयुक्त!
डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही.
Oct 14, 2017, 11:42 PM IST'या' शहरातील लोक सर्वाधिक तणावाखाली काम करतात!
देशामध्ये तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांवर सर्वेक्षण करण्यात आले.
Oct 12, 2017, 10:51 PM ISTपरतीच्या पावसामुळे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ...
गेल्या चार दिवसात नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. दिवसा कडक उन तर संध्याकाळी परतीचा जोरदार पाउस येतोय. यामुळे निर्माण होणारे दमट वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक असल्याने स्वाईनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय.
Oct 11, 2017, 07:24 PM ISTस्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी खास '६' घरगुती उपाय !
स्ट्रेच मार्क्स साधारणपणे पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर येतात.
Oct 10, 2017, 10:19 PM ISTकोंबडीच्या अंड्यात असतात कॅन्सरशी लढणारे घटक...
कोंबडीच्या अंड्यात असलेल्या विशिष्ट घटकांमुळे विविध गंभीर आजरांवर अगदी कॅन्सरवर देखील ते फायदेशीर ठरते.
Oct 10, 2017, 04:29 PM ISTदिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी खास '७' टीप्स !
आजकालची जीवनशैली अतिशय गुंतागुंतीची आणि धावपळीची आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभरात करावी लागतात. मात्र ती कामे करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी ऊर्जा असणे आवश्यक आहे. आरोग्य ही खरी संपत्ती आहे. तब्बेत ठणठणिक असेल तर कामे करण्यास उत्साह वाटतो. परंतु, सध्याच्या थकाथकीत गळून गेल्यासारखे वाटते. अंग दुखते, थकवा जाणवतो. पण आहारात काही योग्य बदल केल्यास हा त्रास दूर होवून शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहील.
Oct 4, 2017, 06:33 PM IST'ही' अभिनेत्री देखील होती नैराश्याने ग्रस्त...
नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा सध्याच्या काळात प्रामुख्याने आढळून येणारा गंभीर आजार.
Sep 19, 2017, 10:15 AM IST'या' सोप्या मुद्रेने करा कामाचा ताण दूर !
आजकालच्या बदललेल्या आणि व्यस्त जीवनशैलीत आपला जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये जातो. त्यात कामाचा व्याप आणि टार्गेट्सचा ताण यामुळे टेन्शन येणे स्वाभाविकच आहे
Sep 11, 2017, 05:48 PM ISTराज्यात १० दिवसात स्वाईन फ्लूचे ५२ बळी...
मुंबई : महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने थैमान घातले असून त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या १० दिवसात स्वाईन फ्लूमुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला.
Sep 11, 2017, 09:06 AM ISTकोल्हापुरात स्वाईन फ्लू मुळे २५ जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 08:19 PM ISTतमालपत्र- दिवसभराचा ताण दूर करण्याचा सोपा उपाय !
मुंबई : आजकाल सगळेच कामावरून थकून भागून घरी येतात. मन-शरीर ताण आणि थकवा याने ग्रासलेले असले तरी पटकन झोप लागत नाही. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल?
Sep 7, 2017, 09:29 PM ISTनाशिक जिल्हात स्वाईन फ्लूचं थैमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 09:14 PM ISTजव्हार मधील रानभाज्या महोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 10:25 PM ISTलहान मुलं रात्री झोपेत दात चावण्याची 'ही' आहेत कारणे !
मुलांमध्ये दात चावण्याची सवय सामान्यपणे आढळून येते. पण ही सवय बरेचदा दिसून आल्यास पालकांसाठी हा चिंतेचा विषय ठरतो.
Sep 6, 2017, 10:17 PM IST