डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात राहणार नाही
डायबिटीज असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी आहाराची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. काही खाद्य पदार्थ विशेष म्हणजे हे पांढऱ्या रंगाचे पदार्थ शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात आणि त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.
Dec 27, 2024, 12:18 PM IST'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार
वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.
Jun 9, 2024, 12:49 PM ISTलसूण खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा, फक्त 'या' पद्धतीने करा सेवन
लसूण हा किचेनमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेवण अधिक चवदार बनविण्यासाठी लसूणचा उपयोग केला जातो. याशिवाय लसूण हे आपल्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे.
Apr 14, 2024, 03:42 PM IST'या' पदार्थाचे सेवन करून 60व्या वर्षी दिसा तरूण
आपण बऱ्याचवेळा त्वचा चमकदार आणि तरूण ठेवण्यासाठी शरीरात कोलोजनची मात्रा नियंत्रीत हवी असं ऐकतो. हेल्दी आणि ग्लॉइंग स्किनसाठी मोठ्मोठ्या स्किनकेअर कंपन्या आणि सोशल मिडीया इंफ्ल्यूएंसर्स कोलोजनचा प्रचार करतांना दिसतात.
Feb 29, 2024, 11:45 AM ISTटोफू की पनीर आरोग्यासाठी काय खाणं फायद्याचं?
पनीरचं आहारात मोठी प्रमाणात सेवन केल्यावर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषण तत्व मिळतात. पण, आजही अनेक लोकांना पनीर आणि टोफू यामधला फरक कळत नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते हे जाणून घेऊ.
Feb 9, 2024, 12:19 PM IST'हे' फळ खा शरीरातील हॅप्पी हार्मोन्स वाढवा
किवी फळांमधील अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यासाठी जबाबदार असतात ज्यामुळे अधिक सकारात्मक मूड आणि चांगले मानसिक आरोग्य रहाण्यास मिळते.
Jan 31, 2024, 04:17 PM ISTरोज एक ग्लास जलजीरा प्या, फायदे वाचून थक्क व्हाल!
जलजीरा हे खरं तर एक आयुर्वेदिक मिश्रण आहे. जे पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते. जलजिऱ्याची खास गोष्ट म्हणजे हा चवीला चविष्ट असला तरी त्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत.
Jan 19, 2024, 05:05 PM IST
'या' लोकांनी काजू खाणं टाळावं अन्यथा, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
Cashew Side Effects : दिवाळीत अनेक घरामध्ये सुवा मेवा मोठ्या प्रमाणात आले आहेत. दिवाळीत सुवा मेवाचे डब्बे गिफ्ट दिले जातात. त्यातील काजू हे काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक असतात.
Nov 13, 2023, 01:00 PM IST'हा' एक पदार्थ कमी करेल शरीरातील यूरिक अॅसिड
लसूण खाल्ल्याने शरीरातले युरीक अॅसिड होईल कमी
Sep 7, 2023, 04:57 PM ISTCrying Benefits: काय? रडण्याचेही असतात फायदे? जाणून व्हाल हैराण
Crying Benefits : मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्यास फायदा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रडण्यामुळेही आरोग्याला फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर माग जाणून घेऊया रडण्याचे फायदे...
Aug 28, 2023, 03:34 PM ISTBenefits Of Curd : दह्यात काय मिसळून खाल्ल्याने शरीराला फायदा होतो? जाणून घ्या...
Benefits Of Curd : दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेच दह्याला सूपर फूडसुद्धा म्हटले जाते. दही खाल्ल्याने डायबिटीज, मुळव्याध, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर राहतात. दह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि अनेक मिनरल्स असतात. ज्यामुळे आजार दूर राहतात. पण अनेकांना माहित नसतं, दह्यात साखर की मीठ खाणे फायदेशीर आहे...
Apr 6, 2023, 03:53 PM IST
Health Benifits : या भाजीत आहेत 20 पेक्षा जास्त पोषक तत्त्वं, खाल तर निरोगी राहाल...
मुळापासून ते अगदी फळापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत पोषक
Oct 1, 2022, 09:17 AM ISTCurd And Kishmish Benefits: फीट राहण्यासाठी खा दही-मनुका, हे आहेत जबरदस्त फायदे
दही हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर राहिले आहे. आरोग्यासोबतच दही त्वचेसाठीही खास आहे.
Dec 1, 2021, 04:11 PM ISTCashew Side Effects : या लोकांनी काजू खाणं टाळावं, नाहीतर याचा वाईट परिणाम होऊ शकतो
हिवाळ्यात दररोज काजू खाणे आरोग्यासाठी चांगले असते, परंतु काही आरोग्य समस्यांमध्ये काजूचे सेवन टाळावे.
Nov 24, 2021, 01:18 PM ISTघरगुती उपायांनी घालवा त्वचेचं काळेपण
उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी व्हायच्या समस्येनं अनेकांना ग्रासलेलं आहे.
May 7, 2016, 04:44 PM IST