haryanvi dancer

शेवटी आईच ती...! कान्सच्या रेड कार्पेटवर लेकीला पाहून Sapna Choudhary च्या आईची अशी झाली अवस्था

Sapna Choudhary's Mother on her cannes 2023 debut : सपना चौधरीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. सपनाचे कान्सचे दोन्ही लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहता तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तर सपना पहिली हरियानवी डान्सर आहे जी कान्सला पोहोचली आहे. 

May 22, 2023, 01:55 PM IST

'ससुर मेरे प्यारे' म्हणत हरियाणवी डान्सर आर सी उपाध्यायने लगावले ठुमके, पाहा व्हिडिओ

हरियाणवी डान्सर आर सी उपाध्याय आपल्या अदांनी अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Oct 19, 2021, 10:40 PM IST

पाहा, Corona ला विसरून हरयाणवी डान्सरला पाहण्यासाठी तोबा गर्दी; स्टेजवर तिचाच जलवा

या व्हिडीओला जबरदस्त पसंतीही मिळताना दिसत आहे

Aug 31, 2021, 04:16 PM IST