happy birthday

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचा वाढदिवस

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचा वाढदिवस

May 4, 2016, 07:36 PM IST

दीपिका पदुकोणचा हॅप्पीवाला बर्थ डे.. पण

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अर्थातच दीपिका पदुकोण. दीपिकाचा आज वाढदिवस आहे.

Jan 5, 2016, 09:12 PM IST

शाहिदनं 'बेबी' वाईफला दिल्या वाढदिवसाच्या शभेच्छा

सोमवारी अभिनेता शाहिद कपूर याच्या पत्नी मीरा राजपूत हिचा जन्मदिवस होता... या निमित्तानं शाहिदनं आपल्या लाडक्या बायकोला अनोख्या पद्धतीनं विश केलंय.

Sep 8, 2015, 03:19 PM IST

हॅपी बर्थडे ऋतिक रोशन

हॅपी बर्थडे ऋतिक रोशन

Jan 10, 2015, 03:28 PM IST

क्रिकेटच्या 'चिकू'चा हॅपी बर्थ डे!

भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली आज आपल्या वयाची 26 वर्ष पूर्ण करतोय.

Nov 5, 2014, 03:11 PM IST

हॅपी बर्थडे किंग खान!

बॉलिवूडमधील ‘किंग खान’ शाहरुख शनिवारी ४८ वर्षीय झाला. शाहरुखानच्या चाहत्यांनी त्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर पोस्टर आणि फटाक्यांसह गर्दी केली होती. त्याने आपल्या चाहत्यांचे सोशल वेबसाईट ट्विटरद्वारा आभार व्यक्त केलेत.

Nov 2, 2013, 05:01 PM IST

द्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला वाढदिवसाच्या `झी २४ तास`कडून हार्दिक शुभेच्छा... सचिन तेंडुलकर 40 व्या वर्षात पदार्पण करतोय.

Apr 24, 2013, 10:17 AM IST

हॅप्पी बर्थडे.... सचिन !!!

सचिन तेंडुलकर... भारतीय क्रिकेटचा देव. मास्टर-ब्लास्टर 40 व्या वर्षात पदार्पण करतोय. बॅटिंगचे जवळपास सारेच रेकॉर्ड नावावर असलेला सचिन आजही क्रिकेटच्या मैदानावर तळपतोय.

Apr 24, 2013, 09:34 AM IST