शाहिदनं 'बेबी' वाईफला दिल्या वाढदिवसाच्या शभेच्छा

सोमवारी अभिनेता शाहिद कपूर याच्या पत्नी मीरा राजपूत हिचा जन्मदिवस होता... या निमित्तानं शाहिदनं आपल्या लाडक्या बायकोला अनोख्या पद्धतीनं विश केलंय.

Updated: Sep 8, 2015, 03:19 PM IST
शाहिदनं 'बेबी' वाईफला दिल्या वाढदिवसाच्या शभेच्छा title=

मुंबई : सोमवारी अभिनेता शाहिद कपूर याच्या पत्नी मीरा राजपूत हिचा जन्मदिवस होता... या निमित्तानं शाहिदनं आपल्या लाडक्या बायकोला अनोख्या पद्धतीनं विश केलंय.

आपल्या लग्नातला एक रोमान्टिक फोटोही 34 वर्षीय शाहिदनं यावेळी शेअर केलाय. हा ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोखाली त्यानं लिहिलं होतं... 'हॅप्पी बर्थडे बेबी वाईफ'...

#happybirthdaybabywife

A photo posted by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

उल्लेखनीय म्हणजे, शाहिद आणि 'बेबी वाईफ' मीरा यांच्यातील 13 वर्षांचं अंतर चर्चेचा इतरांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. यावर्षीच 7 जुलै रोजी शाहिद-मीरा विवाहबंधनात अडकले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.