hanuman ji 0

महाराष्ट्रातील 'या' गावात झाला शनिदेवाचा जन्म

Shani Jayanti 2024 : न्याय आणि कर्मदेवाता सूर्यपूत्र शनिदेवाचा जन्म हा महाष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला. या गावातील घरांना काय बँकांनाही दरवाजे आणि खिडक्यांना दारं नाहीत. तरी या गावात चोरी होत नाही. 

Jun 6, 2024, 11:38 AM IST

शनि जयंतीला सुवर्ण संधी! आयुष्यातील अडचणी दूर करा 'हे' महाउपाय

Shani Jayanti Upay in Marathi: भारतीय संस्कृतीत प्रत्येक देवदेवतांची पूजा केली जाते. शनिदेवाची इथे सर्वसामान्यांना भीती वाटते. पण असाही एक वर्ग आहे जो शनिदेवाची पूजा करतो. आज शनि जयंती असल्याने आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी ज्योतिष तज्ज्ञांनी महाउपाय सांगितले आहेत. 

Jun 6, 2024, 10:42 AM IST

Hanuman Jayanti : महाराष्ट्रात हनुमान जयंतीला बनवतात पौष्टिक गव्हाची खीर! Video पाहून मिळेल मदत

Wheat Kheer Recipe in Marathi : देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात हनुमान जयंतीला खास आणि पौष्टिक अशी गव्हाची खीर करण्याची परंपरा आहे.

Apr 21, 2024, 07:38 PM IST

Ram Mandir: गर्दीतून वाट काढत रामलल्लाच्या दर्शनास पोहोचला परमभक्त; अयोध्येत घडली अद्भुत घटना

Ram Mandir: असं म्हटलं जातं की, ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी त्याचा सर्वात मोठा भक्त हनुमान देखील येतो. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी अशीच एक अद्भुत घटना पहायला मिळाली. 

Jan 24, 2024, 06:54 AM IST

महाभारत श्रीकृष्णाने अर्जुनला कोणत्या रुपात दर्शन दिलं होतं?

Mahabharat Interesting Story: श्रीकृष्णाने अर्जुनाची ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला त्याचे वैश्विक रूप दाखवलं.

Jan 21, 2024, 10:39 PM IST

महिला हनुमानच्या मूर्तीला का स्पर्श करु शकत नाहीत?

Hanuman Ji Worship Rules : कुमारिका, महिला यांनी हनुमानजी पूजा करु नये आणि हनुमानजीच्या मूर्तीला स्पर्श करु नयेत असं का सांगितलं गेलं आहे. काय कारणं आहेत यामागे शास्त्र आणि कथा काय सांगतं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Aug 8, 2023, 12:10 PM IST

Tuesday Remedies : मंगळवारी 'या' 5 वस्तू दान करा, मग बघा कसा घरात पडतो पैशांचा पाऊस

Tuesday Remedies : मंगळवारी काही वस्तू दान केल्याने तुमच्या जीवनात चांगला बदल दिसून येईल. सकारात्मकता वाढीला लागेल. तसेच काही चमत्कारिक फायदे पाहायला मिळतील. हिंदू धर्मात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की दान केल्याने माणसाला सत्कर्म प्राप्त होते. 

Jun 13, 2023, 10:34 AM IST

हनुमानाची या राशीच्या लोकांवर नेहमीच कृपा राहते, मंगळवारी उपवास करण्याचे हे फायदे

Lucky Zodiac Signs: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी किंवा त्याची कृपा राहावी म्हणून मंगळवारी अनेक जण उपवास करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, हनुमानजीची नेहमी काही राशीच्या लोकांवर कृपा असते. या राशीचे लोक अपघात आणि संकटांपासून नेहमी सुरक्षित राहतात. काही अडचण आली तरी ते पटकन त्यावर मात करतात. 

Jun 6, 2023, 11:17 AM IST

घरात असा लावा हनुमानाचा फोटो, होईल पैशाचा वर्षाव

हनुमानाचा फोटो घरात लावल्याने कुटुंबातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. तसेच मंगळदोषही दूर होतो. हनुमानाचा फोटो कधीही बेडरुममध्ये लावून नका. तसेच जीन्याच्या खाली तसेच किचनमध्येही कधीही फोटो लावू नये.

Jun 2, 2023, 04:20 PM IST

Lucky Zodiac Signs : 'या' राशींवर कायम राहते बजरंगबलीची कृपा

Lucky Zodiac Signs : ज्योतिषीय मान्यतेनुसार, 12 राशींपैकी काही राशींवर हनुमानजींची कृपा नेहमीच राहते. बजरंगबली स्वतः या राशीच्या लोकांचे रक्षण करतात. या चार राशीच्या लोकांवर श्रीराम भक्त हनुमानजींचा आशीर्वाद सदैव वर्षाव होत असतो.

May 9, 2023, 10:34 AM IST

Mangalwaar Upay : मंगळवारी 'या' चुका करू नका, हनुमानजींना प्रसन्न करताना हे लक्षात ठेवा

Tuesday upay : मंगळवार हा गणपतीचा तसाच तो हनुमानजींचा दिवस आहे. शास्त्रात असं मानलं गेलं आहे की, मंगळवारी जर तुम्ही हनुमानजीची पूजा करताना काही नियम पाळले नाही. तर तुम्हाला याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Feb 7, 2023, 07:10 AM IST

Tuesday Totke: मंगळवारी सूर्यास्तानंतर करा 2 लवंगांचा 'हा' चमत्कारिक उपाय, इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार!

Tuesday Upay : प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, संकटांपासून लांब राहण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. ज्योतिषशास्त्रानुसारचे काही उपाय इथं देण्यात आलेत.

Jan 31, 2023, 06:53 PM IST

Astrology: या तीन राशींवर असते मारुतिरायाची कृपा, जीवनात अडचणी असतात कमी

Hanuman Krupa On Zodiac Signs: रामभक्त हनुमान चिरंजीवी असून कलयुगात त्यांच्या पूजा विधी आणि उपासनेला महत्त्व आहे. मंगळवार आणि शनिवारी हनुमंताची पूजा केली जाते. मंगळवार हा मारुतिरायाला समर्पित वार आहे. हनुमानाची मनोभावे पूजा केल्यास भक्तांवरील संकट दूर होतं. तसेच जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते.

Dec 12, 2022, 04:40 PM IST

Tuesday Astro: मंगळवारच्या दिवशी तुळशीच्या पानांचा 'असा' वापर, तुम्हाला सर्व संकटांतून तारणार

Tuesday Upay: आयुष्यातील सर्वच दिवस सारखे असतात असं नाही. त्यामुळं येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला नवी संधी देणारा असेल अशाच आशेनं त्या दिवसाची सुरुवात करावी. 

Nov 29, 2022, 07:58 AM IST

Hanuman Chalisa Vidhi: हनुमान चालीसा अशा प्रकारे पठण करा, तुमच्या सर्व मनोकामना होतील पूर्ण आणि संकट दूर

Hanuman Ji: मंगळवार हा हनुमानाची पूजाविधी करण्याचा दिवस आहे. या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने हनुमानजी लवकर प्रसन्न होतात, असे मानले जाते. या दिवशी योग्य नियमाने हनुमान चालिसाचे पठण केल्यास भगवान हनुमान  प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात.

Nov 22, 2022, 07:10 AM IST