ऐन तारुण्यात केस गळण्याची 5 कारणं! अजूनही वेळ गेली नाहीय, टाळा या चुका!
तसं तर केस गळणं, टक्कल पडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. विशिष्ठ वयात आल्यावर केस गळती सुरु होते.पण आजकाल कमी वयात केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलंय. याची 5 प्रमुख कारणे आहेत. ज्या चुका तुम्ही टाळू शकता.
Dec 1, 2024, 04:53 PM ISTजे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळला
एका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे.
Aug 12, 2024, 03:37 PM ISTकेस गळती बाबत 'हे' आहेत चुकीचे समज, जाणून घ्या काय आहेत खरी कारणं
दाट केसांमुळे स्त्रियाच नाही तर पुरुषांचदी सौंदर्य खुलतं. केसांमुळे तुमच्या देहबोलीचाही प्रभाव इतरांवर पडत असतो.
Aug 5, 2024, 03:17 PM ISTपावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल
Hair Fall Home Remedies: पावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल. पावसाळ्यात ही समस्या वाढते. केस गळती रोखण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेकांना माहित नसेल पण केस गळती रोखण्याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं आणि एरंडेलचं तेल केस गळती थांबवण्यास मदत करतं
Jul 11, 2024, 05:47 PM IST'या' हेअर मास्कनं Hairfall होईल कमी!
प्रत्येक व्यक्तीचे केस हे वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं केसांची काळजी घ्यायला हवी. अशात आपण बाजारातून अनेक प्रोडक्ट्स घेतो पण आज आपण घरच्याघरी एक उत्तर हेअर मास्क कसा बनवू शकतो हे जाणून घेऊया...
Jul 1, 2024, 02:54 PM ISTआठवड्यातून किती वेळा केस धुवावे ?
आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण रोज केस धुतल्यानेही केस गळू शकतात, असे म्हटले जाते. त्यामुळे केस कसे धुवावेत आणि किती वेळा धुवावेत याची माहिती जाणून घेऊयात.
Jul 1, 2024, 11:47 AM IST'या' 7 आजारांचे प्रमुख लक्षण आहे केस गळणं, वाचून थक्क व्हाल!
थोड्याप्रमाणात सर्वांचेच केस गळत असतात. पण अतिप्रमाणात केस गळणं एखाद्या मोठ्या आजाराच कारण असू शकतं. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ते आजार कोणते? का अणि कसे होतात? त्याचा परिणाम काय? जाणून घ्या.
May 4, 2024, 04:45 PM ISTकेस गळतीच्या औषधामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, संशोधनात दावा
Health Tips : हल्ली केस गळतीचा त्रास स्त्रीपासून अगदी पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येते. केस गळती थांबवण्यासाठी अनेक औषध घेत असतो. पण एका संशोधनानुसार केळ गळतीचे औषध ह्रदयविकाराचा धोका कमी करु शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
Feb 26, 2024, 02:38 PM ISTकेस गळती नको गं बाई! पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी
monsoon hair care tips: पावसाळ्यात आपल्याला आपल्या केसांची विशेष करून काळजी घ्यावी लागते. केस गळतीचा अनेकींना त्रास असतो त्यामुळे आपण शक्यतो योग्य तेल, पाणी, शॅम्पू याचा वापर करू घेतो परंतु येत्या पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.
Jun 23, 2023, 09:53 PM ISTBaldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात.
Feb 15, 2023, 07:38 PM ISTHair Fall Treatment : हे उपाय करा; आयुष्यात कधीच केस गळतीची समस्या येणार नाही
महिलांनी केस फार घट्ट बांधू नयेत. असे केल्याने केस जास्त तुटतात. याशिवाय कंगवा नेहमी स्वच्छ ठेवा.
Dec 14, 2022, 05:34 PM ISTVideo | केसांवर बोलू काही | स्पा कधी आणि का करावा?
Let's talk about hair When and why to have a spa?
Oct 6, 2022, 06:55 PM ISTVideo | केसांवर बोलू काही | केसांना कंडिशनर का लावावं?
Let's talk about hair Why should conditioner be applied to hair?
Oct 2, 2022, 06:45 PM ISTVideo | केसांवर बोलू काही | केसांसाठी शॅम्पू-कंडिशनर कसा निवडावा?
Let's talk about hair How to choose shampoo-conditioner for hair?
Sep 29, 2022, 07:55 PM IST