एका दिवसात 100 केस गळणं सहाजिक आहे. पण, त्यापेक्षा जास्त केस गळणं हा एक गंभीर विषय आहे.
हा एक ऑटोइम्यून आजार असल्यामुळे टाळूवरील केस वेगाने गळू लागतात.
थायरॉइडमुळे पण केस गळतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सिफलिस हा एक संक्रमिक आजार असून यात केस खूप वेगानं गळतात.
पीसीओएसमध्ये महिलांचे केस प्रचंड वेगाने गळतात.
या आजारात केस दुप्पट वेगानं गळत असतात.
लायकेन डिझीझमुळे केस वेगानं गळून टाळू दिसू लागतं.
हा एक दुर्मिळ आजार असून यात केसांची वाढ थांबते आणि केस अतिप्रमाणात गळतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)