केसांच्या वाढीसाठी दही - भात बेस्ट? हा वंडर पॅक बनवायला आहे सोपा
प्रत्येक महिलेले वाटतं आपले केस निरोगी आणि लांबसडक असावे. मात्र मार्केटमधील कॅमिकलयुक्त शॅम्पू आणि कंडेशनल वापरून केसाची पोत खराब होते आणि त्यांची वाढ खुंटते. अशात घरातच भात आणि दही हेअर पॅकने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.
Nov 13, 2024, 04:52 PM ISTटक्कल पडू नये म्हणून सद्गुरूंनी सांगितले 5 उपाय
Faster Hair Growth in Week : टक्कल पडण्याच्या समस्येने हैराण झालात, सद्गुरूंनी सांगितले उपाय
Oct 5, 2023, 07:09 PM ISTकेस गळती नको गं बाई! पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी
monsoon hair care tips: पावसाळ्यात आपल्याला आपल्या केसांची विशेष करून काळजी घ्यावी लागते. केस गळतीचा अनेकींना त्रास असतो त्यामुळे आपण शक्यतो योग्य तेल, पाणी, शॅम्पू याचा वापर करू घेतो परंतु येत्या पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.
Jun 23, 2023, 09:53 PM ISTBaldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात.
Feb 15, 2023, 07:38 PM ISTनखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?, काय आहे सत्य
आपल्या हाताची नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते. मात्र खरंच अशी नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?
Nov 22, 2022, 12:29 AM ISTHair Growth: टक्कल वाढतंय? 'या' सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास
क्षणाचीही वाट न पाहता स्वत:ला लावा या सोप्या सवयी
Sep 19, 2022, 12:11 PM IST