ज्ञानवापीच्या तळघरात कोणत्या देवी-देवतांची होतेय पूजा?
Gyanvapi Vyasji Basement Idol: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू देवी- देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. आता कोर्टाने या मूर्तींची पूजा करण्याचा अधिकारही दिला आहे.
Feb 2, 2024, 06:06 PM IST
Muslim Community | मुस्लीम समाजाकडून वाराणसी बंदचं आवाहन, ज्ञानवापीतील पूजेला मुस्लिम समाजाचा विरोध
Muslim Community Calls Varnasi Bandh In Oppose To Gyanvapi Masjid Case
Feb 2, 2024, 11:35 AM ISTkashi mathura case : अयोध्येमागोमाग काशी- मथुरेसाठी भाजप आग्रही? पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' संकेत
Krishna Janmbhumi Conflict : अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एखादं मोठं वक्तव्य करणार याकडेच सर्वांचं लक्ष होतं.
Jan 23, 2024, 11:37 AM IST
Gyanvapi Survey: 43 जणांचं पथक, 4 वकील मशिदीत दाखल; ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेला सुरुवात
Gyanvapi Survey: आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं (ASI) पथक सर्व उपकरणांसह वाराणसीत (Varanasi) दाखल झालं आहे. एएसआयच्या टीममध्ये 43 सदस्य आहेत. दरम्यान, एएसआयच्या टीमसह 4 वकिलही उपस्थित आहेत. सर्व पक्षांचे एक-एक वकील पथकासह आहेत.
Jul 24, 2023, 09:51 AM IST
ज्ञानवापी मशीद प्रकरण: वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी, वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय; पण ठेवली एक अट
Gyanvapi Masjid Case: वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. 14 जुलै रोजी सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता.
Jul 21, 2023, 04:13 PM ISTGyanvapi Case: ज्ञानव्यापी प्रकरणात मुस्लीम पक्षाला झटका, हिंदू पक्षाच्या बाजुने कोर्टाचा निकाल
वाराणसीतील शृंगार गौरी-ज्ञानवापी मशीद प्रकरणी जिल्हा कोर्टाने सोमवारी महत्त्वाचा निकाल दिला.
Sep 12, 2022, 02:36 PM ISTज्ञानवापीमधील हिऱ्याचं रहस्य काय ? शापित हिरा... सत्य की अफवा ?
ज्ञानवापीचा वाद सुरु असतानाच कहाणीला आता नवं वळण लागलं आहे
May 22, 2022, 05:57 PM ISTGyanvapi : मशीद कोणीही घेऊ शकत नाही कुर्बानी देण्यासाठी तयार, मुस्लीम खासदाराचे वक्तव्य
न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच सपा खासदाराने चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
May 22, 2022, 05:33 PM ISTVideo | ज्ञानवापी मशीद प्रकरणी आणखी दोन याचिका दाखल
Varanasi Court Hearing On Two case Of Gyanvapi Masjid
May 18, 2022, 08:40 AM IST