guru pushya yog

Guru Pushya Yoga 2024 : शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग 'या' राशींना करणार श्रीमंत, तुमची रास आहे का?

Guru Pushya Yoga 2024 : या वर्षातील पहिली पौष पौर्णिमा 25 जानेवारी गुरुवार आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात. शिवाय यादिवशी शाकंभरी नवरात्र समाप्त होणार आहे. यादिवशी या वर्षातील पहिल गुरुपुष्यामृत योगसह अनेक दुर्मिळ योग जुळून आले आहेत. गुरुपुष्यामृत योग सकाळी 8.15 वाजेपासून 26 जानेवारी सकाळी 10.29 वाजेपर्यंत असणार आहे. 

 

Jan 24, 2024, 04:33 PM IST

पौष पौर्णिमेला गुरु पुष्यासोबत 4 अद्भूत योग, 'या' राशींना आर्थिक लाभ

Paush Purnima 2024 : या वर्षातील पहिली पौर्णिमा ही गुरुवारी 25 जानेवारीला आहे. या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी अनेक अद्भूत योग जुळून आले आहेत. ज्यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार आहे. 

 

Jan 24, 2024, 10:26 AM IST

Guru pushya yog 2023 : मार्गशीर्ष गुरुवारच्या 'या' मुहूर्ताला गुरुपुष्यमृत योग! 5 राशीच्या लोकांचा भाग्योदयसह धनलाभ

Margashirsha Guruwar :  या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यमृत योग मार्गशीर्ष गुरुवारी जुळून आला आहे. हा योग 5 राशीच्या लोकांचा भाग्योदयसह धनलाभाचा ठरणार आहे. 

Dec 26, 2023, 11:29 AM IST

वर्षाच्या अखेरीस बनणार गजकेसरी आणि गुरु पुष्य योग; 'या' राशींना मिळू शकतो बंपर लाभ

तज्ज्ञांच्या मते, वर्षाच्या शेवटी गजकेसरी आणि गुरु पुष्य योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकणार आहे.

Dec 16, 2023, 07:35 AM IST

2023 या वर्षातील शेवटचं गुरु पुष्य नक्षत्र योग! 2024 'या' राशींसाठी लकी

Guru Pushya Yoga 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी गुरु पुष्य योग अतिशय शुभ मानला जातो. या योगात केलेल्या खरेदीमुळे आणि शुभ कार्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. या वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग 29 डिसेंबरला बुधवारी असणार आहे. या योग काही राशींसाठी लकी ठरणार आहे. 

Nov 28, 2023, 02:18 PM IST

Guru Pushya Yoga : आज 'या' राशींच्या कुंडलीत तयार होतोय गुरु-पुष्य योग! बरसणार पैशांचा पाऊस

Guru Pushya Yoga : आज अतिशय असा शुभ योग जुळून आला आहे. आजचा रविवार हा अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. आज गुरु पुष्य योगाचा शुभ संयोग असून काही राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. 

Jul 30, 2023, 05:05 AM IST

Guru Pushya Yog: 28 जुलैला गुरुपुष्यामृत योग, 'या' वस्तूंचं दान करून पदरी पाडा पुण्य!

ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं.

Jul 27, 2022, 12:14 PM IST