guru purnima

Guru Purnima 2023 : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। खास मराठीत करा गुरुंना वंदन द्या 'या' खास शुभेच्छा..

Guru Purnima 2023 Wishes in Marathi: गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आज सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी केली जातं आहे. गुरुपौर्णिमेला Facebook, Instagram, Twitter आणि WhatsApp Status च्या माध्यमातून खास मराठी गुरुंना वदन करण्यासाठी हे खास मेसेजेस तुमच्या नक्की कामी येतील. 

Jul 3, 2023, 09:26 AM IST

Guru Purnima 2023 : गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या; बुद्ध आणि वेद व्यास यांचा गुरूपौर्णिमेशी विशेष संबंध

Guru Purnima 2023 : गुरु पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा जन्म दिवस असतो. पण बुद्धांचाही गुरुपौर्णिमेशी असलेला विशेष संबंध अनेकांना माहिती नाही. 

Jul 3, 2023, 05:45 AM IST

अशा गुरुंचा तात्काळ त्याग करा; अन्यथा संपत्तीसह करिअरही नष्ट होईल

चाणक्यने नितीशास्त्रात आपल्या गुरुचा त्याग करण्यास का सांगितलं आहे हे समजून घ्या. 

 

Jul 2, 2023, 06:20 PM IST

Guru Purnima : गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा 'हे' उपाय, कायम होईल धनवर्षाव

Guru Purnima Upay : आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजे व्यास पूजन, गुरुपूजन याचा अर्थ गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा 3 जुलैला गुरु पौर्णिमा देशभरात साजरी होणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी गुरु पौर्णिमेला काही उपाय केल्यास फायदा होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Jul 2, 2023, 12:09 PM IST

supermoon 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज आकाशात दिसणार विलक्षण नजारा

यावर्षी आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा 13 जुलै रोजी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. एकीकडे लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करून आशीर्वाद घेत असताना, या वर्षी रात्री आकाशात विलक्षण नजारा पाहायला मिळणार आहे. यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा दिसणार आहे. या चंद्राला सुपरमून (Supermoon) म्हटले जाते.

Jul 13, 2022, 03:45 PM IST

गुरुपौर्णिमा... 'ही' कथा नक्की वाचा पूर्ण होतील सर्व इच्छा

'या' कथेशिवाय गुरुपौर्णिमा अपूरी, कथा वाचल्यानंतर पूर्ण होतील सर्व ईच्छा

 

Jul 13, 2022, 07:52 AM IST
Shirdi Sai Baba Sansthan Collected Funds In Three Days Guru Purnima Festival PT1M11S

शिर्डी | गुरूपौर्णिमेला साई चरणी कोट्यवधींचं दान

शिर्डी | गुरूपौर्णिमेला साई चरणी कोट्यवधींचं दान

Jul 19, 2019, 07:50 PM IST

गुरूपौर्णिमा उत्सव: शिर्डी साईबाबांच्या चरणी साडेसहा कोटींच दान..

जे भाविक शिर्डीत येऊ शकले नाहीत अशा साईभक्तांनी ऑनलाईन तसंच चेक आणि डीडीच्या माध्यमातून देणगी दिलीय.

Jul 31, 2018, 09:34 AM IST

गुरूपौर्णिमा : काय आहे यंदाचा गुरूपौर्णिमेचा मुहूर्त, कशी कराल पूजा ?

27 जुलै 2018 म्हणजे उद्या यंदाची गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

Jul 26, 2018, 06:58 PM IST

गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी शिर्डी सज्ज, चंद्रग्रहणामुळे कार्यक्रमात बदल

गुरूपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक आणि पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. 

Jul 26, 2018, 03:45 PM IST

मुंबईतही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. 

Jul 9, 2017, 08:57 AM IST