Guru Purnima

गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा 'हे' उपाय, कायम होईल धनवर्षाव

आषाढ महिन्यातील पौर्णिमा

आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजे व्यास पूजन, गुरुपूजन याचा अर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते

कधी आहे गुरुपौर्णिमा?

3 जुलैला गुरुपौर्णिमा देशभरात साजरी होणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी उपाय केल्यास फायदे होतील.

धनलाभासाठी उपाय

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरीब लोकांना अन्न आणि कपडे दान करा.

आपले पहिले गुरू

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून आधी गुरुरूपी आई वडिलांना साष्टांग नमस्कार करा.

गुरुची भेट शक्य नसेल तर

या दिवशी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यावे आणि त्यांना भोग अर्पण करावे.

या ग्रंथांची पूजा करा

गुरुपौर्णिमेला श्री रामचरित मानस, श्री मद्भागवत गीता किंवा अन्य कोणताही धार्मिक ग्रंथाची पूजा करा.

गायीला नमन करा

गायीला पोटभर चारा खाऊ घाला आणि नकळत झालेल्या चुकांची माफी मागा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story