gunaratna sadavarte against fir

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सांगली-सोलापुरात गुन्हा दाखल

Gunaratna Sadavarte Against FIR in Sangli-Solapur : वकील गुणरत्न सतावर्ते यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सांगली आणि सोलापूर पोलीस चौकशीसाठी त्यांचा ताबा मागू शकतात.

Apr 23, 2022, 09:02 AM IST