भीषण गरमीने बेहाल झालात? ऋजुता दिवेकरने सांगितला स्वस्त पदार्थांचा उपाय
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पोट आतून थंड असणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितले 3 स्वस्त पर्याय. अवघ्या 10 रुपयात मिळेल गारवा.
May 29, 2024, 04:32 PM ISTगरोदर स्त्रियांमधील 'हा' त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी गुलकंद फायदेशीर
गरोदरपणाच्या काळात नेमकं काय खावं आणि किती खावं? हा प्रश्न अनेकींना पडतो. मात्र तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या नियमित आहाराचं नियोजन करणं गरजेचे आहे.
Apr 23, 2018, 03:06 PM ISTशरीर थंड ठेवायचे आहे तर दररोज खा २ चमचे गुलकंद
गुलाबाच्या फुलापासून तयार केला जाणार गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र आरोग्यासाठीही त्याचे फायदे होतात.
Apr 20, 2018, 02:57 PM ISTदिवाळीत भेसळ: कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप!
दिवाळीसाठी फराळ करण्यासाठी खरेदी करताना राहा सावधान. दिवाळीच्या फराळात भेसळयुक्त पदार्थांची गर्दी आहे. कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप, गुलकंदात टीश्यू पेपरचे तुकडे अशा प्रकारची भेसळ होत आहे.
Nov 6, 2012, 07:59 PM IST