gulam ali

गुलाम अलींचा उद्या कार्यक्रम, पोलिसांकडून शिवसैनिक घरात कैद

पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांचा रविवारी कार्यक्रम होणार आहे. 

Feb 6, 2016, 10:49 PM IST

गुलाम अली पुन्हा भारतात कार्यक्रम घेणार

पाकिस्तानी गजल गायक गुलाम अलींचा मुंबईत होणारा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द झाला होता.

Feb 6, 2016, 07:11 PM IST

मुंबई : गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द

गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द

Jan 27, 2016, 09:23 PM IST

गुलाम अलींचा मुंबईत होणार कार्यक्रम

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली गुरुवारी मुंबईमध्ये येणार असून त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. सुहेब इलियासी यांच्या घर वापसी या चित्रपटाच्या म्युझिक लाँच होणार असून त्या कार्यक्रमासाठी गुलाम अली आले असल्याचं इलियासी यांनी म्हटलं आहे.

Jan 25, 2016, 10:32 PM IST

गुलाम अलींच्या ठाण्यातील कार्यक्रमाला मनसेचा विरोध

जितेंद्र आव्हाड यांनी संघर्ष प्रतिष्ठानच्या ठाणे महोत्सवात पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांना आमंत्रित केल्याने आता वातावरण तापू लागलं आहे.

Jan 17, 2016, 10:19 PM IST

ठाणे महोत्सवात गुलाम अलींच्या गजलचं आयोजन

पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा पुढील महिन्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे ठाणे महोत्वसात गुलाम अलींचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Jan 17, 2016, 07:08 PM IST

कोलकात्यात गुलाम अलीच्या कार्यक्रमाचं आयोजन

कोलकात्यात गुलाम अलीच्या कार्यक्रमाचं आयोजन

Jan 12, 2016, 07:12 PM IST

रोखठोक : हंगामा क्यूं है बरपा..., 8 ऑक्टोबर 2015

हंगामा क्यूं है बरपा..., 8 ऑक्टोबर 2015 

Oct 8, 2015, 11:37 PM IST

'विरोध गुलाम अलींना नव्हे तर पाकिस्तानला'; सेना नरमली

गुलाम अली यांच्या कार्यक्रमात खोडा घातल्यानंतर आता शिवसेनेनं आपली भूमिका काहीशी मवाळ केलीय.

Oct 8, 2015, 01:23 PM IST

'हिंदू सौदी' बनतोय भारत, तस्लिमा नसरीन यांची टीका

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत  होणारा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर विविध स्तरांतून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. बांग्लादेशी गायिका तस्लिमा नसरीन यांनी यावर टीका करत 'भारत हिंदू सौदी बनतोय' अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Oct 8, 2015, 11:22 AM IST

मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यानं गुलाम अली दु:खी

शिवसेनेच्या विरोधानंतर मुंबईत पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला. याबाबत बोलतांना गुलाम अली यांनी आपली भावना व्यक्त केलीय.  

Oct 8, 2015, 10:43 AM IST