gujrat election 2017

गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची नवी रणनीती

गुजरात विधानसभा निवडणुका जवळ येताच सर्व पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी कोणतीही चूक होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. 

Nov 19, 2017, 03:25 PM IST

राहुल गांधी ३ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी पुन्हा राहुल गांधी गुजरातच्या तीन दिवसांच्या दौ-यावर पोहोचले आहेत. यावेळी ते उत्तर गुजरातचा दौरा करत आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गडा मानला जातो.

Nov 11, 2017, 02:52 PM IST

यंदाची गुजरात निवडणूक या ५ कारणांमुळे आहे वेगळी

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 18 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशसह गुजरात निवडणूक निकालाची घोषणा होईल. यंदाची गुजरात निवडणूक थोडी वेगळी असणार आहे. जाणून घ्या काय आहेत त्या ५ गोष्टी.

Oct 25, 2017, 03:19 PM IST

गुजरात निवडणुकीआधी वाघेला यांची मोठी घोषणा

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. गुजरातमध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण त्याआधीच गुजरातमधील एका मोठ्या नेत्याने मोठी घोषणा केली आहे.

Oct 25, 2017, 01:07 PM IST

गुजरातमध्ये पुन्हा येणार भाजपचीच सत्ता?

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. तसेच अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन कामाचे भूमीपूजनही केलं आहे. 

Oct 25, 2017, 11:07 AM IST