गुजरात - भाजपच्या दोन जागा कमी, काँग्रेसच्या दोन वाढल्या
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ११५ जागांवर तर काँग्रेसने ६१ जागांवर विजय मिळाला. प्रथमच राष्ट्रवादी पक्षाने गुजरातमध्ये खाते खोलत दोन जागांवर विजय मिळविला. तर केशुभाई पटेल यांच्या पक्षाने दोन जागा जिंकल्यात. केशुभाईंनी आपला मतदार संघ सांभाळला.
Dec 20, 2012, 05:45 PM ISTमला नाकारून लोकांनी सत्य नाकारलंय- श्वेता भट्ट
मणिनगरमध्ये नरेंद्र मोदींविरोधात नेटाने उभ्या असलेल्या श्वेता भट्ट यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे श्वेता भट्ट खूप दुःखी झाल्या आहेत. श्वेता भट्ट या निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या पत्नी आहेत.
Dec 20, 2012, 02:54 PM ISTगुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली असताना मणिनगरमधून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सलग तिसऱ्यांदा मोदी विजयी झाले आहेत.
Dec 20, 2012, 11:05 AM ISTगुजरातमध्ये भाजप ११४ जागांवर आघाडीवर
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली आहे. भाजप ११४ तर काँग्रेस ६४ जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Dec 20, 2012, 09:47 AM ISTगुजरात - हिमाचल विधानसभा निवडणूक : मतमोजणीला सुरुवात
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गुजरातच्या १८२ विधानसभा मतदारसंघात ही मतमोजणी होतेय.
Dec 20, 2012, 08:13 AM ISTगुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८७ जागांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान झाले. जास्त मतदानाचा फायदा कोणाला होणार, याची चर्चा आहे.
Dec 13, 2012, 01:58 PM ISTगुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरु झाले आहे. ८७ जागांसाठी मतदान करण्यात येत आहे. यात तीन कोटी ८० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.
Dec 13, 2012, 12:12 PM IST