gujarat news

प्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी अनिवार्य; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

Gujarat Love Marriage : गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकार या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे. 

Aug 1, 2023, 11:22 AM IST

Watch Video: जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्... बाईकस्वाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू

Ahmedabad Iskon Bridge Accident Video: गुजरातमधील अहमदाबादमध्ये भरधाव कारने 9 जणांना चिरडले. या अपघातात तेरा जण जखमी झाले आहेत. आता या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. भरधाव जॅग्वॉरने धडक दिल्यानंतर लोक 25 ते 30 फुटांपर्यत हवेत उडाले होते.

Jul 21, 2023, 08:12 AM IST

थारचा अपघात पाहण्यासाठी जमली गर्दी, पाठीमागून आलेल्या जॅग्वॉरने 9 जणांना चिरडले

Gujarat Accident : गुजरातमध्ये घडलेल्या या भीषण अपघातानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण अपघातामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि एका होमगार्डचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Jul 20, 2023, 07:31 AM IST

आईची ती एक चूक, नवजात बाळाच्या शरिराचा रंगच निळा पडला... तपासणीत धक्कादायक कारण

Ahmedabad News : नुकताच जन्म झालेला बाळाच्या शरीराचा रंग बदलल्याने खळबळ उडाली. बाळाची तब्येत बिघडल्याने तातडीने उपचार सुरु केले, पण तपाणीत जे आढळलं त्याने डॉक्टरही हैराण झाले. 

Jul 6, 2023, 06:00 PM IST

विवाहित महिलेसोबत आमदार लॉजवर; पाठलाग करत तिचा पतीही पोहोचला अन्...

Gujarat News : गुजरातमधील आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आमदाराने मात्र यावर टीका करत प्रत्येकजण मला बदनाम करण्यासाठी हे करत आहे, असे म्हटलं आहे. 8 जून रोजी हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.

Jun 23, 2023, 05:07 PM IST

Gujarat Murder Case: तंबाखू खात कमरेला हात लावला अन्... 20 वेळा वार करुन निर्दयी बापाने मुलीला संपवलं; कारण ऐकून बसेल धक्का

Father Killed Daughter Gujarat Crime: दिल्लीत एका माथेफिरुने अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच गुजरातमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. शुल्लका वादातून आरोपीने स्वतःच्याच मुलीची चाकूने सपासप वार करुन निर्घृणपणे हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपीने कुटुंबातील इतर सदस्यांनाही गंभीर जखमी केले आहे.

May 31, 2023, 12:12 PM IST

Crime : अजय देवगनचा 'भोला' पाहिला आणि पतीने पत्नीला धू धू धुतला... कारण हैराण करणारं

पत्नी आपल्या पतीबरोबर अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला भोला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले. चित्रपट संपल्यानंतर पती-पत्नी घरी आले आणि पतीने पत्नीला जबर मारहाण केली. इतकंच नाही जीवे मारण्याची धमकीही दिली.

Apr 11, 2023, 10:39 PM IST

चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, विद्यार्थीनीच्या धाडसाने टळला मोठा अपघात

Shocking Story : स्कुल बस ड्रायव्हर (School Bus Driver) हारूण भाई विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडायला निघाला होता. विद्यार्थ्यांना सोडताना त्यांना बस चालवताना अचानक हार्ट अटॅक (Heart Attack)आला होता. यावेळी त्याने ही परिस्थिती विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न केला. 

Feb 7, 2023, 03:13 PM IST

Heart Attack; धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश

Rajkot News : आठवी मध्ये शिकणारी रिया नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत पोहोचली होती. यानंतर 7.30 वाजता प्रार्थना करून आठ वाजता ती वर्गात पोहोचली. वर्ग सुरु असतानाच तिला थंडी भरुन आली. ती अचानक बेशुद्ध झाली आणि ती जमीनीवर कोसळली.

Jan 19, 2023, 11:04 PM IST

Crime News : अवघ्या 500 रुपयांसाठी चिमुकलीचा घेतला जीव, घटनाक्रम वाचून धक्का बसेल

Crime News :आरोपी भिकाऱ्याने (Begger) सर्वप्रथम त्या 2 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले होते.अपहरण केल्यानंतर तो तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. यानंतर आरोपीने प्लास्टीकच्या दोरीने गळा आवळून चिमुकलीचा खुन केला आणि मृतदेह झुडपात फेकून पळ काढला होता.

Jan 12, 2023, 07:35 PM IST

Gujrat Bridge Collapse : पीएम नरेंद्र मोदींकडून मोरबी दुर्घटनास्थळाची पाहणी

मच्छू नदीवरील मोरबी पुल (Macchu River Bridge Collapse) कोसळल्याने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय

 

Nov 1, 2022, 05:29 PM IST

Morbi Latest Update: गुजरात पूल दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; महिला, मुलाबाळांचा करुण अंत

Morbi Latest Update: पुलावर मोठी गर्दी झाल्यामुळे पूल कोसळला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, गुजरात सरकारने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. 

Oct 31, 2022, 07:29 AM IST

बाबो! घराच्या टॉयलेटमध्ये घुसली खतरनाक मगर, पाहा VIDEO

घरातील शौचालयामध्ये बसली होती मगर, video होतोय व्हायरल!

Oct 11, 2022, 08:03 PM IST

लग्नाच्या 8 वर्षांनंतर पत्नीला कळालं पतीचं 'ते' गुपित, पायाखालची जमीनच सरकली

हनीमुन झाला...संसारही मांडला...अन् 8 वर्षानंतर कळालं, अरेच्चा तो तर...

Sep 17, 2022, 07:00 PM IST