gujarat election results

Gujrat Election: गुजरात निकालावर Sharad Pawar यांची लक्षवेधी प्रतिक्रिया, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

Gujarat Election Results 2022: गुजरात निवडणुकीची (Gujarat Election Results) सर्वत्र चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 8, 2022, 06:09 PM IST

Gujarat Exit Poll 2022 : गुजरातमध्ये भाजपचं सलग चौथ्यांदा कमळ; आप-काँग्रेसचा फ्लॉप शो!

Gujarat Election Exit Poll Result:  BARC ने ZEE NEWS साठी हा एक्झिट पोल केला आहे, ज्यामध्ये गुजरातच्या 182 विधानसभा मतदारसंघातील लोकांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. हे निवडणूक निकालाआधीचे अंदाज आहेत, निवडणुकीचे निकाल नाहीत.

Dec 5, 2022, 09:00 PM IST

'मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, भाजपला जोरदार झटका'

गुजरात निकालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच भाजपला जोरदार झटका बसला आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात निकालानंतर प्रथमच केली आहे.

Dec 19, 2017, 01:20 PM IST

गुजरात-हिमाचलच्या निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया

 गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 18, 2017, 04:35 PM IST

गुजरातमधील विजयानंतर ओवेसींचा भाजपला सल्ला

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजयाच्या उंबरठ्यावर आहे. यानिमित्ताने एआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला एक मोलाचा सल्ला दिलाय.

Dec 18, 2017, 04:01 PM IST

राहुल गांधी गुजरातमध्ये का हरले.. जाणून घ्या ही पाच कारणे...

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सत्ता राखली आहे, तर काँग्रेसने  थोड्याफार प्रमाणात यश प्राप्त केले आहे. तरीही काँग्रेसला अपेक्षीत असलेले घवघवीत यश मिळविण्यात अपयशी ठरले आहे. 

Dec 18, 2017, 02:24 PM IST

पंतप्रधान मोदी यांच्या मतदार संघात भाजपचा पराभव, काँग्रेसचा विजय

गुजरात निवडणुकीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. मात्र, भाजपने विजय मिळवला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय.

Dec 18, 2017, 01:55 PM IST

गुजरातमध्ये भाजपचा विजय, पण हे झाले नुकसान...

  गुजरात विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. पण त्यांची मतांची टक्केवारी घटली आहे. 

Dec 18, 2017, 12:02 PM IST

राजकोट पश्चिममधून मुख्यमंत्र्यांचा विजय, पण भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना सुरुवातीला आघाडी मिळवता आली नाही. 

Dec 18, 2017, 11:40 AM IST

मुख्यमंत्री विजय रुपाणी पाहा किती मतांनी जिंकले...

  गुजरात विधानसभा निवडणुकीत एका क्षणाला पिछाडीवर चाललेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी विजयी झाले आहे. 

Dec 18, 2017, 11:21 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी

गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.

Dec 18, 2017, 10:01 AM IST

गुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम

गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.

Dec 18, 2017, 09:26 AM IST

गुजरात निवडणूक निकालाआधीच सजलं भाजपचं कार्यालय

सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे.

Dec 18, 2017, 07:51 AM IST