तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची Full List
Guardian Minister Full List 2024: मागील अनेक आठवड्यांपासून पालकमंत्रिपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलची चर्चा असतानाच पालमंत्रिपदाची यादी जाहीर झाली आहे. या यादीत कोणकोण आहे पाहूयात...
Jan 19, 2025, 07:36 AM IST