green chillies

एका दिवसात किती हिरव्या मिरच्या खाव्यात?

Health : भारतीय जेवण हे मिरचीशिवाय अपूर्ण आहे. इथे प्रत्येक प्रकारच्या मिरचीच सेवन केल जात. पण प्रामुख्याने हिरवी मिरची ही जास्त प्रमाणात खाल्ली जाते. असंख्य भारतीय आहेत ज्याचं जेवण हे मिरचीशिवाय होत नाही. मग एका दिवसात किती हिरव्या मिरच्या खाव्यात, काय सांगतात तज्ज्ञ जाणून घेऊयात 

Jul 8, 2024, 02:22 PM IST

डायबेटिस असणाऱ्यांनी हिरवी मिरची खावी का?

डायबेटिसचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करणे आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे मिरची वाढलेल्या शुगची काळजी घेऊन शरीरातील शुगर संतुलीत करण्यास मदत करते.  

 

Jan 16, 2024, 02:54 PM IST

तिखट, झणझणीत, मसालेदार हिरव्या मिरचीचे एक नाही तर अनेक फायदे! जाणून घ्याच

हे वाचून तुम्हीही नक्कीच म्हणाल की जीभेवर झोंबणारी मिरची ही तर वरदान आहे. 

Oct 8, 2022, 04:15 PM IST

हाय मिरची... ओह मिरची... बहुगुणकारी मिरची!

तिखट खाणाऱ्यांच्या जेवणात हिरवी मिरची नसेल तर थोडं चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं... होय ना! हीच हिरवी मिरची जेवणाची लज्जत वाढवण्यातही मदत करते इतकंच नाही तर डीश सजवतानाही हिरवी मिरची उठून दिसते. 

Jul 8, 2015, 03:10 PM IST

मराठी मिरच्यांचा विदेशी झटका

मिरची निर्यातीच्या माध्यमातून एक सामन्य शेतकरी विदेशात देशाचं नाव उज्ज्वल करतोय. धुळे जिल्ह्यातील चिचखेडा येथे राहणा-या अल्प शिक्षित अनिल पाटील या शेतक-याने बाजारपेठेचं गणित समजून घेत हे कामगिरी बजावलीय. गुणवत्तेच्या जोरावर उत्पादीत केलेली मिरची थेट लंडन,रशिया आणि दुबईत पाठवण्याचा धाडसी पराक्रम त्यांनी केला आहे.

Aug 23, 2012, 02:22 PM IST