एका दिवसात किती हिरव्या मिरच्या खाव्यात?

भारतीय जेवण हे मिरचीशिवाय अपूर्ण आहे. इथे प्रत्येक प्रकारच्या मिरचीच सेवन केल जात. पण प्रामुख्याने हिरवी मिरची ही जास्त प्रमाणात खाल्ली जाते.

असंख्य भारतीय आहेत ज्याचं जेवण हे मिरचीशिवाय होत नाही.

लाल मिरचीपेक्षा हिरवी मिरची ही अधिक आरोग्यदायी मानली जाते.

हिरव्या मिरच्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. तुम्ही पण मिरचीच सेवन करत असालत तर किती मिरची खावी हे जाणून घ्या.

दिवसभरात 12 ते 15 ग्रॅम हिरवी मिरची (2 ते 3 तुकडे) तुम्ही खाऊ शकता.

यापेक्षा जास्त हिरवी मिरचीच सेवन केल्यास तुम्हाला आम्लपित्त आणि पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

तर हिरवी मिरची खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत, जुनाट आजारांचा धोका कमी होतो, मधुमेहावर नियंत्रण, पोटात अल्सर होण्याचा धोका कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story