नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात मधोमध महाकाय खड्ड्याचे रहस्य समोर
Indian Ocean Hole : जगाच्या पाठीवर असंख्य आश्चर्यकारक गोष्टी आहे. त्यामागील रहस्यही अजून गुलदस्त्यात आहे. पण भारताजवळील हिंदी महासागरातील महाकाय खड्ड्याचे रहस्य उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय.
Dec 9, 2024, 08:34 PM ISTनरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध महाकाय खड्डा, रहस्य अखेर उलगडले
Indian Ocean Gravity Hole Location: भारतातील हिंद महासागराच्या मधोमध एक खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्याचे रहस्य शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.
Mar 31, 2024, 12:00 PM IST
आईनस्टाईनचे शंभर वर्षांपूर्वीचे गुरुत्वाकर्षण लहरी भाकीत खरे
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी शंभर वर्षांपूर्वी ज्या गुरुत्वाकर्षण लहरींचं भाकीत केलं होतं. त्यांचा शोध लागलाय.
Feb 12, 2016, 07:50 AM IST