governor koshyari

राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख? VIDEO शेअर करत मिटकरींचे खडेबोल!

Maharastra Politics: राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचं दिसतंय.

Jan 7, 2023, 11:55 PM IST

सावरकरांवर बोलायची लायकी आहे का, सावरकरांच्या दयेच्या अर्जाचं राज ठाकरेंनी सांगितलं कारण!

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भर सभेत राहुल गांधींवर खरमरीत टीका केली आहे.

Nov 27, 2022, 08:20 PM IST

Raj Thackeray: "मी राज ठाकरे तुम्हाला शब्द देतो...", मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा एल्गार!

Maharastra Politics: राज ठाकरेंनी मुंबईतील गटाध्यक्षांना आश्वासन दिलं आणि तयारीला लागण्याच्या सुचना देखील केल्या आहेत.

Nov 27, 2022, 08:07 PM IST

मी इतक्या शपथा घेतल्या...,पण कुठल्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही

शरद पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चिमटा काढला.

Jul 2, 2022, 10:21 PM IST