governor bhagatsingh koshyari

कॅबिनेटचे निर्णय राज्यपालांना ठरवता येत नाही- नाना पटोले

 पक्षश्रेष्ठींना भेटणार असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. 

May 26, 2020, 05:58 PM IST

संजय राऊतांच्या राज्यपाल भेटीतल्या फोटोवर भाजपचा निशाणा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

May 23, 2020, 04:17 PM IST

'म्हणून राज्यपालांना नमस्कार केला', संजय राऊतांचं स्पष्टीकरण

संजय राऊतांनी भगतसिंग कोश्यारींना नमस्कार केला

May 23, 2020, 03:50 PM IST

'मंत्र्यांची नको तिथे लुडबूड नको', राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्य सरकारच्या या भूमिकेवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भडकले

May 22, 2020, 08:54 PM IST

मुख्यमंत्री राज्यपालांबरोबरच्या बैठकीला जाणार नाहीत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत.

May 20, 2020, 07:40 PM IST

'राज्यपालांना त्रास देऊ नका, त्यापेक्षा...', जयंत पाटलांचा भाजपला टोला

भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

May 20, 2020, 07:05 PM IST

महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना भेटले, मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी नवा प्रस्ताव

मुख्यमंत्र्यांना आमदार करण्यासाठी सरकारचा दुसरा प्रस्ताव

Apr 28, 2020, 09:08 PM IST

राज्यपालांवर टीका चुकलीच, महाविकासआघाडीच्या त्या प्रस्तावाची प्रक्रियाच योग्य नाही

राज्यपालांवर टीका करणं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं चुकलंच.

Apr 28, 2020, 03:58 PM IST

राजभवनावर हालचाली वाढल्या, फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाविकासआघाडीचे नेतेही भेटणार

राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनावर हालाचाली वाढू लागल्या आहेत. 

Apr 28, 2020, 03:17 PM IST

मुख्यमंत्र्यांचं 'आमदार' होणं सहीच्या प्रतीक्षेत, 'महाविकासआघाडी'चं भवितव्य राज्यपालांच्या हातात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे पाठवलेल्या प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही.

Apr 19, 2020, 05:16 PM IST

राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये- संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भातल्या प्रस्तावावर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही.

Apr 19, 2020, 04:29 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीतही 'थेट सरपंच निवड'?, नवीन विधेयक राज्यपालांकडे रखडलं

थेट सरपंच निवड रद्द करण्याचं विधेयक संमत झाल्यानंतरही ते राज्यपालांकडे पडून आहे.

Mar 4, 2020, 07:37 PM IST
no signature by Governor on direct sarpanch election bill PT2M55S

मुंबई | थेट सरपंच निवड रद्द करणारं विधेयक राज्यपालांकडे रखडलं

मुंबई | थेट सरपंच निवड रद्द करणारं विधेयक राज्यपालांकडे रखडलं

Mar 4, 2020, 07:30 PM IST