government

इन्कम टॅक्स रद्द करण्याच्या तयारीत सरकार!

 ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर आता केंद्र सरकार आणखी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकार आयकर (इन्कम टॅक्स ) रद्द करण्यासाठी योजना आखत असल्याची जोरदार चर्चा आहे.

Dec 1, 2016, 12:34 PM IST

देशभरात पगार वेळेवर पोहोचवण्यासाठी जवान उतरले मैदानात

पगार वेळेवर मिळावा म्हणून प्रयत्न

Dec 1, 2016, 11:24 AM IST

नोटबंदीनंतर पगाराची समस्या येऊ नये म्हणून आखली जातेय रणनिती

नोटबंदीनंतर आता महिना संपत आला आहे. त्यामुळे पगाराची वेळ जवळ आली आहे. नवा महिना सुरु होताच लोकांना पगार द्यावे लागणार आहेत. दूधवाला असो की पेपरवाला त्यांना रोख रुपये द्यावे लागणार आहे. पण पगार मात्र अनेकांना त्यांच्या सॅलरी अकाउंटमध्येच मिळतो. त्यामुळे आता या समस्येपासून निपटण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.

Nov 26, 2016, 12:59 PM IST

बेहिशेबी रकमेवर लागू शकतो इतका टॅक्स

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर बॅंक खात्यांच्या मर्यादीत  रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केलेल्यांवर आयकर विभागाकडून ६० टक्के टॅक्स लावला जाण्याचा अंदाज आहे.

Nov 25, 2016, 08:56 PM IST

सोन्याच्या वैयक्तिक ठेवीवर बंधनाचा विचार नाही!

काळ्या पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Nov 25, 2016, 08:21 PM IST

डेबिट कार्डवर नाही लागणार सर्व्हिस चार्ज

वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी बुधवारी नोटबंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांना वाव देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता डेबिट कार्डने व्यवहार केल्यानंतर सर्विस चार्ज नाही लागणार आहे. रुपे कार्डवर देखील सर्विस चार्ज नाही लागणार आहे.

Nov 23, 2016, 11:26 AM IST

सरकारने प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करु नये : मोदी

आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्यात आला, सरकारने केव्हाही प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करु नये, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिव्यक्ती स्वांतत्र्यांची बाजू मांडली.

Nov 16, 2016, 11:03 PM IST

राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

Nov 16, 2016, 02:54 PM IST

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची खूशखबर

 मनुष्यबळ विकास विभाग लवकरच ऑनलाइन IIT-PAL नावाची एक नवी व्यवस्था उभी करणार आहे. ज्यामुळे फ्रीमध्ये IIT चं शिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. 

Nov 14, 2016, 10:03 PM IST

मोदी सरकारला सहकार्य करण्याचं सुभाष चंद्रांचं आवाहन

मोदी सरकारला सहकार्य करण्याचं सुभाष चंद्रांचं आवाहन

Nov 13, 2016, 05:45 PM IST

सरकारी देणी भरण्यासाठी वापरा ५००, १००० च्या नोटा

तुमची वीज बिल, लाईट बिल, पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी देणी बाकी असतील तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुम्ही काही दिवस वापरू शकणार आहात. 

Nov 10, 2016, 03:51 PM IST

राज्यातही आर्थिक वर्ष बदलण्यासाठी चाचपणी

केंद्राच्या पाठोपाठ राज्यातही आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ठेवता येईल का याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.

Nov 7, 2016, 10:41 PM IST

एनडीटीव्ही इंडियावरची बंदी स्थगित

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेली एक दिवसाची बंदी स्थगित केली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. एनडीटीव्हीचे प्रणव रॉय आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकैय्या नायडू यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Nov 7, 2016, 09:22 PM IST