government

'या' Ration Card धारकांवर सरकारची पाळत, हे काम लवकर न झाल्यास होऊ शकते FIR

गरीब लोकांच्या मदतीसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्याचबरोबर जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे कामही सरकारकडून केले जात आहे.

Jul 11, 2022, 04:16 PM IST
 BJP Meeting to change bjp president after maharashtra govt in existence PT1M45S

नवं सरकार आल्यावर भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार?

BJP Meeting to change bjp president after maharashtra govt in existence

Jul 6, 2022, 12:30 PM IST

महाविकास आघाडीला 'या' आमदारांचंही मत नाहीच; बहुमत चाचणीवेळी विधीमंडळात गैरहजर

शिवसेनेतील अंतर्गत दुफळीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अस्तित्वात आले

Jul 4, 2022, 12:17 PM IST

सत्तांतर! शिंदे - फडणवीस सरकार बहुमत चाचणीत विजयी; महाविकास आघाडीला 'जोर का झटका'!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी परीक्षा विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केले

Jul 4, 2022, 11:32 AM IST
Mumbai Sanjay Raut Press Conference PT11M23S

राजकीय दबावापोटी ईडी चौकशी : राऊत

Mumbai Sanjay Raut Press Conference

Jul 1, 2022, 11:15 AM IST
Mumbai Jayant Patil Press Conference PT3M8S

राष्ट्रवादीची कोणतीही बैठक नाही

Mumbai Jayant Patil Press Conference

Jun 30, 2022, 01:05 PM IST

फडणवीस-शिंदे सरकारमधील संभाव्य मंत्रीमंडळ; 'या' मंत्र्यांच्या हाती असेल राज्याची धूरा

नव्या सरकारमध्ये फडणवीस गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवणार अशी शक्यता आहे. तसंच महत्त्वाचं असं सामान्य प्रशासन खातंही फडणवीस स्वतःकडेच ठेवतील अशी शक्यता आहे. 2014 साली फडणवीस यांनी सीएम पदासमवेत गृह मंत्रलय ठेवले होते.

Jun 30, 2022, 09:41 AM IST

Aashadhi Ekadashi 2022 : भाजपची विजयी पताका रोवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरातील शासकीय महापूजेचा मान

पंढरीच्या विठ्ठल-रखुमाईची यंदाची आषाढी एकादशीची शासकीय पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. 

Jun 30, 2022, 08:31 AM IST

Aadhaar-Pan संबंधित हे काम 3 दिवसात पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल

यकर कायद्याच्या कलम 234H नुसार, 31 मार्च 2023 पर्यंत पॅनला आधारशी लिंक केल्यास 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल.

Jun 27, 2022, 06:06 PM IST