Maratha Reservation|सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावं- मनोज जरांगेंचा इशारा
Maratha Reservation government should take the agitation seriously Manoj Jarangs warning
Oct 28, 2023, 01:00 PM ISTपुरावे असून आरक्षण नाही म्हणजे सरकारचं षडयंत्र - जरांगे पाटील
Government Conspiracy on Maratha Reservation
Oct 27, 2023, 04:50 PM ISTमुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम मार्गी? समितीने आशिष शेलारांचे आरोप काढले खोडून
Mumbai University Senate Election: आमदार आशिष शेलार यांनी केलेले आरोप समितीने खोडून काढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Oct 25, 2023, 01:11 PM ISTप्रकाश आंबेडकरांचं मराठा आरक्षणासंदर्भात सूचक विधान; म्हणाले, 'जरांगे-पाटलांशी...'
maratha aarakshan Prakash Ambedkar suggestion to Government
Oct 21, 2023, 04:45 PM ISTसरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं? ओबीसींना धक्का न लावता आरक्षण अशक्यच?
मनोज जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला शिवनेरी किल्यावरून सुरुवात होणार आहे. यानिमित्तानं त्यांनी राज्य सरकारला पुन्हा नवा इशारा दिला आहे.
Oct 17, 2023, 11:30 PM IST5000 कंत्राटी कर्मचारी भरणार; सरकारने खाजगी कंपनीला दिले 110 कोटींचे कंत्राट
वैद्यकीय विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये 5000 कंत्राटी कर्मचारी भरले जाणार आहेत.
Oct 3, 2023, 09:49 PM ISTज्योतिषानं सांगितलं म्हणून नवीन संसद बांधली! खळबळजनक दावा; राऊत म्हणाले, '20 हजार कोटी...'
New Parliament Building Advice Of Astrologer: "मोदी हे स्वत:च्या गरिबीच्या रामकथा नेहमी वाचतात, पण त्याच संसदेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी श्रीमंतीचा त्याग करणाऱ्या पंडित नेहरूंचा सहवासही अनुभवला. घर, संपत्ती, श्रीमंती, वैभवाचा त्याग करून नेहरू स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले," असंही राऊत म्हणाले आहेत.
Sep 24, 2023, 08:24 AM ISTKerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू
Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग.
Sep 14, 2023, 09:31 AM IST
G20 2023 : G-20 परिषदेसाठी भारतात 20 नाही 29 देश आलेत कारण...
G20 शिखर परिषद: भारत या आठवड्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पहिली G20 शिखर परिषद आयोजित करणार आहे. समिटमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित कोण आहेत यावर एक नजर टाका.
Sep 6, 2023, 02:19 PM ISTRaj Thackeray | 'माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर....', राज ठाकरेंची सरकारवर सडकून टीका!
Raj Thackeray In Kokan Jagaryatra : लोकप्रतिनिधींकडे पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाही तर हात सोडून जा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. कुंपनच शेत खातंय, तुमच्या जमिनी विकाव्या म्हणून हा महामार्ग होत नाहीये, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
Aug 27, 2023, 07:04 PM ISTकांदा पिकवणारेही सरकार पाडू शकतात; बच्चू कडू यांचा इशारा
Onion growers can also topple the government, Bachu Kadu, who is in the government, warns the government
Aug 24, 2023, 07:10 PM ISTकांदा निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर टीका
MLA Bachu Kadu criticized the government on the decision to increase export duty on onion
Aug 22, 2023, 09:45 PM IST'ऐश्वर्या राय रोज मासे खाते म्हणून...'; शिंदे सरकारमधील भाजपाच्या मंत्र्याचा अजब सल्ला
CM Eknath Shinde Cabinet Minister About Aishwarya Rai Eyes: धुळ्यामधील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील भाजपाच्या मंत्र्याने सार्वजनिकरित्या भाषण करताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत हे विधान केलं आहे.
Aug 21, 2023, 12:27 PM ISTNashik | नाशिकमध्ये कर्नाटक सरकारविरोधात आंदोलन, कर्नाटका बँकेवर छत्रपती शिवाजी महाजारांचा फोटो लावला
Nashik Protest against Karnataka Government
Aug 18, 2023, 10:35 PM ISTMU Senet Election:आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाला विचारले 'हे' 5 प्रश्न
MU Senet Election: मुंबई विद्यापीठावर अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती आली होती की, रात्री उशिरा विशेष व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीद्वारे रात्री 11.30 वा परिपत्रक जारी करून निवडणुका थांबवाव्या लागल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
Aug 18, 2023, 04:52 PM IST