government

महागाईचा झटका! विमान प्रवास महागला; सरकारने टिकीटाच्या वाढवल्या किंमती

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सरकारने महागाईचा झटका दिला आहे. आता विमान प्रवास महागणार आहे

Aug 14, 2021, 09:31 AM IST
GOVERNMENT ORDER ISSUED FOR 15 PERCENT FEE REDUCTION BUT EDUCATION EMPEROR NOT AGREE PT2M36S

Video | 15 टक्के फी कपातीसाठीचा शासन आदेश जारी

GOVERNMENT ORDER ISSUED FOR 15 PERCENT FEE REDUCTION BUT EDUCATION EMPEROR NOT AGREE

Aug 12, 2021, 10:30 PM IST

Tesla नंतर आता Volkswagen ने केली EV कारवरील इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी

 भारतात EV कारांची वाढती मागणी पाहता परदेशी कार कंपन्यांना येथे बाजारपेठेची मोठी संधी दिसत आहे

Aug 12, 2021, 08:27 AM IST

Covaxin आणि Covishield लसीच्या मिश्रणासंबंधी सरकारचं मोठं पाऊल!

 सरकारने दोन लसींच्या डोसांना मिक्सिंगच्याबाबतीत अजून एक मोठं पाऊल उचललं आहे.

Aug 11, 2021, 10:49 AM IST

भारतातील विदेशी नागरिकांसाठी गूड न्यूज; सरकारकडून विशेष सवलत

भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. 

Aug 11, 2021, 08:02 AM IST

गुंठेवारीत जमिनीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध, राज्य सरकारकडून परिपत्रक जारी

गुंठेवारीतील जमिनींसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

Aug 7, 2021, 10:46 AM IST

या सरकारी बँकेकडून मिळणार काही सेवा मोफत! 30 सप्टेंबरपर्यंत एक रुपयाही भरावा लागणार नाही

तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही म्हणजे तुमचे हजारो रुपये वाचतील.

Aug 6, 2021, 02:37 PM IST

हे काम करा आणि 15 लाख रुपये सरकारकडून मिळवा, पण कसं? जाणून घ्या

या स्पर्धेत कोण अर्ज करू शकतो आणि स्पर्धा जिंकण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल?

Jul 31, 2021, 08:16 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, DAनंतर BASIC PAY वाढणार? जाणून घ्या सरकारने काय दिले उत्तर

7th Pay Commission Latest News Today:केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. 

Jul 31, 2021, 01:35 PM IST

फुकट बीअर, रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, 10 कोटीचा फ्लॅट, सोन्याची विट; लस टोचून घ्या सगळंकाही मिळवा

 विविध देशांमधील सरकारे लसीकरणासाठी नागरिकांना वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. जेणे करून लसीकरणाचा टक्का वाढवता येईल.

Jul 28, 2021, 01:32 PM IST

स्वीस बँकेत नेमका किती काळा पैसा? सरकारकडून अखेर मिळालं उत्तर

दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा काळ्या पैशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Jul 26, 2021, 03:42 PM IST

'...अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू'; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

मराठा समाजाच्या मागण्यांना एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.

Jul 15, 2021, 08:23 AM IST

Breaking | ईएसबीसी प्रवर्गातून 2014 पर्यंत देण्यात आलेल्या नियुक्त्या कायम; शासन निर्णय जारी

सर्वोच्च न्यायालयाचा (दि.5 मे, 2021)  निर्णय तसेच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच (दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत) ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे. 

Jul 13, 2021, 04:04 PM IST