government

जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात तसंच आता शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार; सरकारचा मोठा निर्णय

जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात तसंच आता शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार आहे. सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 15, 2024, 10:55 PM IST

मुंबई-ठाणे प्रवास सुसाट! एकाही सिग्नलशिवाय Non Stop प्रवास होणार शक्य, जाणून घ्या कसं

Mumbai News : मुंबई ते ठाणे या मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावं लागत. मात्र आता एका प्रकल्पामुळे मुंबई ते ठाणे विनासिग्नलचा प्रवास करणं शक्य होणार आहे. 

Mar 11, 2024, 10:59 AM IST

शेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोण घेणार? अवकाळीवरुन ठाकरेंचा सवाल; म्हणाले, 'सरकार नेत्यांच्या..'

Unseasonal Rain In Maharashtra: "निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत येणारी संकटे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. शेतकऱ्यांना सुखाने जगूच द्यायचे नाही, असा चंगच जणू निसर्गाने बांधलेला दिसतो," असं म्हणत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

Mar 1, 2024, 08:31 AM IST

'वेताळ टेकडीवरील भयपटाने पालकांच्या..', पुण्यातील नशेखोरीसाठी सत्ताधारी जबाबदार; ठाकरेंचा हल्लाबोल

Pune Drugs Vetal Tekdi Case: "मिळेल त्या मार्गाने पैसे जमा करायचे व त्याच पैशातून सत्ता मिळवायची. हा प्रचंड पैसा नशेच्या व्यापारातून, त्यातील हप्तेबाजीतूनही मिळालेला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Feb 27, 2024, 07:47 AM IST

राज्यात 50 पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; लोकसभा निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील 50हून जास्त वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आलेत.

Jan 31, 2024, 08:52 PM IST

मराठा समाजासाठी सरकारने काढलेल्या सगसोयरे GR विरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या सगेसोयरे अधिसुचनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल झाली आहे. कुणबी विरोधात याचिका दाखल केल्यास बाजू ऐकून घ्या अशी नागणी वकील राज पाटील यांनी केली. 

Jan 29, 2024, 09:53 PM IST

सरकारच घेणार शिक्षकांची परिक्षा; सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांची नोकरी धोक्यात

विद्यार्थ्यांची परिक्षा घेणाऱ्या शिक्षकांनाच आता परिक्षा द्यावी लागणार आहे. सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांची सरकार परिक्षा घेणार आहे. या निकालावरच शिक्षकांची नोकरी आता अवलंबून आहे. 

Jan 29, 2024, 04:05 PM IST