केंद्र सरकारची आणखी एक योजना, महिलांना मिळणार 7 हजार रुपये; आज शुभारंभ होणार
Bima Sakhi Yojana: केंद्र सरकारकडून एक नवी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेमुळं महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे.
Dec 9, 2024, 02:19 PM IST
New Govt Scheme: तरुणांना दर महिन्याला मिळणार 5000 रुपये, सरकार सुरु करतंय नवी योजना, लाभ कसा घ्यायचा?
अर्थसंकल्प 2024 मध्ये इंटर्नशीप योजनेचा (Internship Scheme) प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता ही योजना सुरु कऱण्याची प्रक्रिया सुरु आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला 5 हजार रुपये दिले जाणार आहेत.
Sep 29, 2024, 05:01 PM IST
चाललंय तरी काय? 'वर्षा'मधून अजित पवारांचा फोटो 'गायब'; श्रीकांत शिंदेंची एन्ट्री
Government Scheme Display: मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' निवासस्थानावरील प्रदर्शनामध्ये अजित पवारांचे फोटो दिसत नव्हते. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...
Sep 10, 2024, 09:44 AM ISTमहिलांसाठी आनंदाची बातमी! नवीन योजनेमध्ये मिळणार 50000 रुपये
महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
Sep 7, 2024, 12:17 PM ISTआता 'या' महिलांना राज्य सरकार देणार 12000 रुपये, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे जमा होणार
Mukhyamantri Maiya Samman Yojana : महायुती सरकारने केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महाराष्ट्रात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या अंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत.
Aug 19, 2024, 04:33 PM ISTमुलीच्या लग्नाची चिंता सोडा! सरकार करतंय 25 हजारांची मदत; जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर
Government Scheme: मुलीचं लग्न म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च आलाचं. त्यात मुलीचं लग्न अधिक खर्चिक असंत. मात्र आता सरकाराच्या एका योजनेमुळे लेकीच्या आई वडिलांना लग्नाचा टेन्शन घेयाची गरज नाही. कारण या योजनेमुळे मुलीच्या प्रत्येक आई-वडिलांना सरकारची आर्थिक मदत होणार आहे.
Mar 11, 2024, 04:42 PM ISTबाळाचा जन्म होताच खात्यात जमा होतील 6000; सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घ्याल?
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana: सरकारने गर्भवती महिलांसाठी एक विषेश योजना राबवली आहे. या योजनेंतर्गंत महिलांना बाळाच्या जन्मानंतर 6 हजार रुपये खात्यात जमा होणार आहे. जाणून घ्या काय आहे ही योजना
Feb 8, 2024, 12:31 PM IST4,000 रुपये गुंतवा 13 लाख रुपये कमवा; सरकारची नवी योजना
सरकारी योजना म्हणजे सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने सुरू केलेले उपक्रम.
Jan 26, 2024, 04:46 PM ISTसरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप; जाणून घ्या कसा कराल अर्ज!
AICTE Laptop Scheme : भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना (free laptop for students) सुरू केली आहे. तर यासाठी कोण अर्ज करू शकतो याची माहिती जाणून घेऊया...
Oct 26, 2023, 10:15 PM ISTकेंद्राच्या 'या' योजनांतून सर्वसामान्यांना मिळतात पैसे, तुम्ही लाभ घेतलात का?
Modi Government Scheme: या आर्थिक मदतीमुळे लोकांनाही मोठा दिलासा मिळतो. लोकांना आर्थिक मदतही मिळते अशा केंद्र सरकारच्या योजनांबद्दल जाणून घेऊया.
Oct 3, 2023, 02:12 PM ISTस्वस्तात अन्नधान्य, इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन आणि लोकांची लूट... मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश
नांदेड जिल्ह्यात शासकीय योजनांचा बनाव करून एका टोळीनं लोकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. अगदी स्वस्तात अन्नधान्य, इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन, लॅपटॉप देण्याचं आश्वासन देऊन या टोळीनं लोकांची अक्षरश: लूट केलीय आहे.
Aug 31, 2023, 09:26 PM ISTमुलगी झालीये? सरकार तुम्हाला देणार 50,000 रुपये; पाहा या योजनेची A to Z माहिती
Govenrment Scheme : सरकारी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर मिळतात 50,000 रुपये; पाहा ते मिळवण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाची अट. तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या घरात कोणाला मुलगी झालीये का?
Jul 19, 2023, 01:52 PM IST
Government Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; मिळणार Advance Salary
Government Scheme : सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या मंडळींना वेळोवेळी मिळणारे भत्ते आणि सरकारी योजनांचा लाभ पाहता अनेकांनाच या नोकऱ्य़ांचा हेवा वाटतो. यात आणखी एक मुद्दा म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचा...
Jun 3, 2023, 11:32 AM IST
Government Scheme 2023: सरकारी बॅंककडून जबरदस्त स्कीम; 2 वर्षांत पहा कसा मिळेल फायदा
Central Government FD Scheme: आपल्याला आपल्या वाढत्या वयानुसार जास्त व्याजदर असलेली मुदत ठेवीची (Fixed Deposit) योजना मिळू शकते. त्यासाठी तुम्ही पंजाब नॅशनल बॅकच्या आधारे फिक्स्ड डिपॉजिटवर अप्लाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की, या नव्या स्किममध्ये (PNB Scheme) नक्की आहे तरी काय? आणि यातून तुम्हाला कसा नक्की फायदा घेता येऊ शकतो.
Mar 4, 2023, 11:26 AM ISTAadhaar Card: तुम्हीही जुनं आधार कार्ड वापरताय? आत्ताच्या आता Update करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!
Aadhaar Card Update Process:आता सरकारकडून आधार कार्डबाबत मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्यात आली आहेत. यानुसार जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवले असेल तर...
Feb 20, 2023, 06:55 PM IST